जाहिरात

Kalyan Dombivli: KDMC निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहीर! कुणाला धक्का कुणाला दिलासा?

प्रभाग आरक्षणावर हरकती घेण्याची मुदत 17 ते 24 नोव्हेंबरपर्यंत आहे.

Kalyan Dombivli: KDMC निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहीर! कुणाला धक्का कुणाला दिलासा?
कल्याण:

अमजद खान 

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहिर करण्यात आली आहे. मात्र प्रभागातील अ, ब, क आणि ड असे पॅनल करण्यात आले आहेत. मात्र या पॅनलमध्ये कुणाला कोणते आरक्षण हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे इच्छूकांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे. त्यावर अनेक माजी नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. एका पॅनल मध्ये चार वॉर्ड येतात. त्यात पुरूष आणि महिलांबरोबर जात निहायं आरक्षण आहे. पण त्यातील अ,ब,क,ड या पैकी कोणते आरक्षण कोणाला लागू आहे हे स्पष्ट होत नाही. यावर माजी महापौर वैजयंती घोलप यांनी आक्षेप नोंदवला आहे.  

महापालिकेची निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे. त्यानुसार 122 जागांकरीता 31 पॅनलमध्ये अ, ब, क आणि ड नुसार आरक्षणाची सोडत जाहिर करण्यात आली. यावेळी शिंदे सेनेच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांनी सांगितले की, मी पॅनल क्रमांक सहामधून इच्छूक आहे. या पॅनलमध्ये चिकनघर गावठाण, रामबाग खडक, म्हसोबा मैदान आणि फ्लॉवर व्हॅली असे चार प्रभाग मिळून एक पॅनल आहे. या प्रभाात अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब आणि क सर्व साधारण महिला आणि ड हा सर्वसाधारण प्रवर्गाकरीता आरक्षित झाला आहे. 

नक्की वाचा - Delhi Blast: दिल्ली स्फोटाची मास्टर माईंड? जैश-ए-मोहम्मदची 'लेडी कमांडर, कोण आहे डॉक्टर शाहीना?

मात्र अ, ब, क आणि ड याला प्रभागाचे नाव दिलेले नाही. याचा फायदा ज्यांचे पक्षात खूप वजन आहे. जे गडगंड श्रीमंत आहे त्यांना या आरक्षण सोडतीचा फायदा होणार आहे. ही मंडळी त्यांच्या घरातील दोन व्यक्तींना उमेदवारी मागतील. त्यामुळे खरा कार्यकर्ता उमेदवारी मिळण्यापासून वंचितच राहणार आहे. भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले की, महापालिकेने जाहिर केलेले प्रभागाचे आरक्षण हे कोणाच्या फायद्याचे आणि कोणाला नुकसानदायी हे तिकीट वाटपानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यावर आत्ताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

नक्की वाचा - Mumbai Airport: मुंबई T1 विमानतळाबाबत महत्वाचा निर्णय! नवी मुंबईत विमानसेवा सुरू झाल्यावर...

प्रभाग आरक्षणावर हरकती घेण्याची मुदत 17 ते 24 नोव्हेंबरपर्यंत आहे. ज्या काही हरकती असलीत त्या घेऊ शकता.  हरकती पश्चात निवडणूक आयोगाला अंतिम मान्यतेसाठी प्रभाग आरक्षणाचे प्रारुप पाठविले जाईल. आयोगाच्या अंतिम मान्यतेनंतर 2 डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाचे अंतिम प्रारुप प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर पुढील निवडणूकीची प्रक्रिया पार पाडली जाईल अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली आहे.

कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण 
पॅनल क्रमांक-१

अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-२
अ-अनूसूचित जाती
ब-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-३
अ-अनूसूचित जाती
ब-अनूसूचित जमाती महिला
क-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-४
अ-अनूसूचित जाती महिला
ब-नागरीकांचा मागास प्रवर्ग
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-५
अ-अनूसूचित जाती
ब-अनूसूचित जमाती
क- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
ड- सर्वसाधारण महिला
-------------------
पॅनल क्रमांक-६
अ- नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब- सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-७
अ- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
ब-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-८
अ- नागरीकांचा मागास प्रवर्ग
ब- सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-९
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-१०
अ-अनूसूचित जाती महिला
ब- नागरीकांचा मागास प्रवर्ग 
क-सर्व साधारण महिला
ड- सर्व साधारण
-------------------
पॅनल क्रमांक-११
अ-अनूसूचित जाती महिला
ब- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्व साधारण 
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-१२
अ-अनूसूचित जाती महिला
ब-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्व साधारण 
ड-सर्व साधारण
-------------------
पॅनल क्रमांक-१३
अ-अनूसूचित जाती
ब-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-१४
अ-अनूसूचित जाती महिला
ब-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्व साधारण
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-१५
अ-अनूसूचित जाती महिला
ब-अनुसूचित जमाती महिला
क- नागरीकांचा मागास प्रवर्ग
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-१६
अ-अनुसूचित जाती
ब- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-१७
अ- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण 
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-१८
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण 
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-१९
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण 
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-२०
अ-अनुसूचित जाती
ब-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-२१
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
-------------------
पॅनल क्रमांक-२२
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-२३
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-२४
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-२५
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण
-------------------
पॅनल क्रमांक-२६
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-२७
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-२८
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-२९
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण
ड- सर्व साधारण
-------------------
पॅनल क्रमांक-३०
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण
ड- सर्वसाधारण
-------------------
पॅनल क्रमांक-३१
अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग 
ब-सर्व साधारण महिला
क-सर्व साधारण महिला
ड- सर्वसाधारण

Listen to the latest songs, only on JioSaavn.com