जाहिरात

IPS Transfer: महाराष्ट्रातील 24 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, 'त्या' अधिकाऱ्यांचाही समावेश, पाहा यादी

राज्यातील 24 अप्पर पोलीस महासंचालक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.नाशिकचे विशेष पोलीस महासंचालक दत्ता कराळे यांची बदली झाली आहे.

IPS Transfer: महाराष्ट्रातील 24 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, 'त्या' अधिकाऱ्यांचाही समावेश, पाहा यादी
Maharashtra 24 IPS Transfer

प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी

Maharashtra IPS Tranfer Latest News : राज्यातील 24 अप्पर पोलीस महासंचालक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.नाशिकचे विशेष पोलीस महासंचालक दत्ता कराळे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरणात कराळे हे नाव खूप चर्चेत होतं. त्यामुळे मुंबईतील अनेक आयपीएल पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

सर्व 24 पोलीस अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे

शासन आदेश क्रमांकः आयपीएस-२०२६/प्र.क्र.६४/पाच/पोल-१

१) कृष्ण प्रकाश      

 अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन      
 अपर पोलीस महासंचालक,  (प्रशिक्षण)

२) दत्ता कराळे  

 विशेष पोलीस महानिरीक्षक,विशेष पोलीस महानिरीक्षक
 नाशिक परिक्षेत्र, नाशिक   राज्य मानवी हक्क आयोग  

३) प्रवीण पडवळ    

विशेष पोलीस महानिरीक्षक, 
 प्रशिक्षण,नाशिक परिक्षेत्र, नाशिक   

४) लखमी गौतम                    

पोलीस सहआयुक्त (गुन्हे)   विशेष पोलीस महानिरीक्षक                                                                                            
कायदा व सुव्यवस्था,  बृहन्मुंबई   महाराष्ट्र, मुंबई

५) मनोज शर्मा      

विशेष पोलीस महानिरीक्षककायदा व सुव्यवस्था, 
महाराष्ट्र,मुंबई  पोलीस सह आयुक्त 
कायदा व सुव्यवस्था , बृहन्मुंबई 

६)  सुवेझ हक      

विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस सह आयुक्त
(नियोजन व समन्वय) महाराष्ट्र, मुंबई   (प्रशासन मुंबई)

७) महेश पाटील      

अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, विशेष पोलीस         
 मुंबई, महानिरीक्षक,(नियोजन व समन्वय) महाराष्ट्र राज्य, मुंबई (पदोन्नतीने)          

८) परमजीत दहिया           

अपर पोलीस आयुक्त मुंबई,विशेष पोलीस महानिरीक्षक
 दहशतवाद विरोधी पथक, पदोन्नतीने      

९) सी.के.मीना

विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक
विशेप पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र

१०) संजय दराडे

विशेप पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र
पोलीस सह आयुक्त, पुणे

११) रंजन शर्मा

पोलीस सह आयुक्त, पुणे
विशेप पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

१२) सुनिल फुलारी

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
विशेप पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व)

नक्की वाचा >> Amravati News: 45 अंशात भाजपच्या 'या' मंत्र्याचा शाही दौरा, हेलिपॅड सज्ज, PM मोदींच्या आवाहनाला केराची टोपली

१३) राजेश प्रधान

पदस्थापनेच्या प्रतिक्षेत
पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, मुंबई

१४) निशिथ मिश्रा

पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, मुंबई
विशेप पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण

१५) जय कुमार

पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई
विशेप पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन (पद अवनत करुन)

१६)  संजय वनपुर

व्ही.आय.पी. सुरक्षा

१७)  संजय जाधव

अपर पोलीस आयुक्त, ठाणे
अपर पोलीस आयुक्त, ठाणे (In Situ Promotion)

१८)  दिपक साकोरे

अपर पोलीस आयुक्त, नवी मुंबई
पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई (पदोन्नतीने)

१९) पंजाबराव उगले

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे
विशेप पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृह निर्माण महामंडळ (पद अवनत करुन)

२०)  एस. व्ही. पाठक

अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे
विशेप पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

२१) विनायक देशमुख

अपर पोलीस आयुक्त, ठाणे
नियंत्रक, वैधमापन (पद अवनत करुन)

२२) ज्योती प्रिया सिंग

पदस्थापनेच्या प्रतिक्षेत
विशेप पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक (पदोन्नतीने)

२३) अनिल कुंभारे 

पोलीस सहआयुक्त, वाहतूक,मुंबई, पोलीस सहआयुक्त गुन्हे मुंबई

२४) सत्य नारायण चौधरी

पोलीस सहआयुक्त,कायदा व सुव्यवस्था,मुंबई,पोलीस सहआयुक्त वाहतूक मुंबई 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com