Mumbai Rain Red Alert: मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. विशेषतः उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक असून मागील चार तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलंय तर काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्याही घटना घडल्या आहेत. पुढील तीन तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ तसेच 40-60 किमी प्रति तास वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स जाणून घेऊया...
Mumbai Rain Updates: मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Rain Updates: मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Rain Update: 24 तासात कुलाबा 248 मिमी तर सांताक्रुझ येथे 225 मिमी पाऊस
- मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत 300 मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
- 24 तासात कुलाबा 248 मिमी तर सांताक्रुझ येथे 225 मिमी पाऊस
- मालवणी येथे 340 तर शहरांत परळ भागांत 334 मिमी पाऊस
Mumbai Rain Update: मुंबईत सकाळी 7 वाजेपर्यंत किती मिलीमीटर पावसाची नोंद झाली, पाहा आकडेवारी
🌧️बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक २३ जून २०२६ सकाळी ८ ते दिनांक २४ जून २०२६ सकाळी ७ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे :#MyBMCUpdates #MumbaiRains pic.twitter.com/Aek1u4zOch
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 24, 2026
Mumbai Rain Update: Ritu Tawde on Mumbai Rains मुंबईत मुसळधार! मुंबई पावसासाठी किती सज्ज? महापौर रितू तावडे NDTV मराठीवर
Mumbai Rain Update: मुंबई शहरात 195 मिमी पावसाची नोंद
पश्चिम उपनगरांत दमदार पाऊस
24 तासांत 208 मिमी पावसाची नोंद
मुंबई शहरात 195 मिमी पाऊस
पूर्व उपनगरांत 167 मिमी पावसाची नोंद
सकाळी 8.28 वाजता 3.41 मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज
संध्याकाळी 7.41 च्या सुमारास पुन्हा भरती येणार
संध्याकाळी 3.41 मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज
Mumbai Rain Update: किंग्स सर्कल परिसरात पावसाचे पाणी साचलं. वाहनं अडकली
#WATCH | Maharashtra | Severe waterlogging witnessed in parts of Mumbai city as a result of continuous heavy rainfall since last night
— ANI (@ANI) June 24, 2026
Morning visuals from King's Circle pic.twitter.com/Ljr13KxEIs
Navi Mumbai Rain Update: नवी मुंबईत ठिकठिकाणी साचलं पाणी
#WATCH | Maharashtra | Waterlogging witnessed in parts of Navi Mumbai city as a result of continuous heavy rainfall since last night
— ANI (@ANI) June 24, 2026
(Visuals from the Bhaji Market in Navi Mumbai) pic.twitter.com/kduSFaDRwT
Mumbai Rain Update: मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
#WATCH | Mumbai | A local says, "...All the manholes that could drain the excess water have been jammed. We are struggling to reach the college..." https://t.co/1vBO2Xeb5f pic.twitter.com/uZMJBkadMo
— ANI (@ANI) June 24, 2026
Mumbai Rain Update: विक्रोळीतील रहिवासी इमारतीची संरक्षक भिंत कोसळली
#WATCH | Maharashtra | A retaining wall, adjacent to a residential building, collapsed last night in Mumbai's Vikhroli West. More details are awaited pic.twitter.com/1aJcctbNiZ
— ANI (@ANI) June 24, 2026
Mumbai Rain Updates:दादर स्टेशनवर रेल्वे रुळांवर साचले पाणी
बीएमसीच्या (BMC) नोंदीनुसार, मंगळवारी (23 जून) सकाळी 8 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजेच गेल्या 24 तासांत मुंबईत 300 मिलिमीटरहून (मीमी) अधिक पावसाची नोंद झाली आहे.
#WATCH | Maharashtra: Waterlogged railway tracks witnessed at Dadar Station in Mumbai as heavy rainfall continues in the city
— ANI (@ANI) June 24, 2026
Mumbai has recorded over 300 mm of rainfall in the last 24 hours as per BMC records between 8.00 am yesterday and 7.00 am today. pic.twitter.com/KgDVc0QvGV
Rain Update: या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
पुढील 3 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.
Mumbai Rains रात्रभर पाऊस, मुंबईच्या लोकल ट्रेनवर परिणाम, पाहा कुठे ट्रेन ठप्प? कुठे रेल्वे उशिराने
Mumbai Rains | मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पाहा मुंबईच्या पावसाचे अपडेट
Mumbai Rains: मुंबई, पालघरला हवामान खात्याचा 'रेड नाऊकास्ट' इशारा! मुंबई आणि उपनगरात पावसाची जोरदार हजेरी (येथे क्लिक करा)
Mumbai News: भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी बुधवारी (२४ जून) सकाळी 'रेड नाऊकास्ट' (Red Nowcast) इशारा जारी केला आहे.
Mumbai Rain Update: मुंबईत सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार
#WATCH | Maharshtra | Heavy downpour continues across various parts of Mumbai city. pic.twitter.com/YYDSD1GObh
— ANI (@ANI) June 24, 2026
Mumbai Rain Update: किंग्स सर्कल परिसरात पाणी साचलं
#WATCH | Maharashtra | Severe waterlogging witnessed in parts of Mumbai city as a result of continuous heavy rainfall since last night
— ANI (@ANI) June 24, 2026
Morning visuals from King's Circle pic.twitter.com/Ljr13KxEIs
Mumbai Rain Update: अंधेरी परिसरात पावसाचे पाणी साचलं
#WATCH | Maharashtra | An underpass in Mumbai's Andheri area was closed after it was flooded due to severe water logging amid heavy rains in the city.
— ANI (@ANI) June 23, 2026
A BMC Official Rhitik says, "... We have not been able to find a temporary solution for this severe water logging... Our… pic.twitter.com/QsN7WbXjYw