
डिजिटल आणि अद्ययावत शाळांची स्वप्न राहणाऱ्या राज्यात अनेक शाळांमध्ये वीजच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील 5966 शाळांमध्ये वीज उपलब्ध नसल्याची प्राथमिक माहिती शिक्षण विभागाकडून समोर आली आहे.
राज्यात 2024 - 25 वर्षात अनुदानित 4684 शासकीय शाळा तर 1132 खाजगी विनाआनुदानित, सेल्फ फायनान्स शाळा अशा एकूण 5996 शाळामध्ये वीज उपलब्ध नाही. शालेय शिक्षण विभागाकडून ही आकडेवारी यूडीआयएसइया पोर्टलकडे संकलित केली जाते.
परिषदेच्या जूनमधील अहवालानुसार राज्यात एकूण 1 लाख 8 हजार 157 शाळा असून यातील 1 लाख 1 हजार 757 क्षणांमध्ये वीज उपलब्ध नाही. शाळेत दहा भौतिक सुविधा आहेत की नाही हे पाहिले जाते. मान्यता मिळवल्यानंतर भौतिक सुविधा कमी होत नाहीत. खाजगी शाळांची दर तीन वर्षांनी तपासणी देखील केली जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world