जाहिरात

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का; गव्हाणेंसह 24 जणांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का; गव्हाणेंसह 24 जणांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे:

पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या पदाधिकाऱ्यांसह त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केला. शरद पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यातील मोदीबाग येथे पक्षप्रवेश करण्यात आला. भोसरी विधानसभेतील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अन्य 18 पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच भोसरी विधानसभा मतदारसंघातील 14 नगरसेवक आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रवेश यादी

1)माजी महापौर हणमंतरावजी भोसले 

2)वैशालीताई घोडेकर माजी महापौर 

3)नगरसेवक पंकज भालेकर 

4)नगरसेवक प्रवीण भालेकर 

5)संगीता नानी ताम्हाणे

6)दिवंगत नगरसेविका पौर्णिमा ताई सोनवणे यांचे पती रवी आप्पा सोनवणे 

7)दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने नगरसेवक 

8)संजय नेवाळे 

9)नगरसेवक वसंत बोराटे 

10)नगरसेवक विजयाताई तापकीर 

11)शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा विरोधी पक्षनेते राहुल भोसले 

12)नगरसेवक समीर मासुळकर 

13)नगरसेवक गीताताई मंचरकर 
नगरसेवक संजय वाबळे 

14)माजी नगरसेविका वैशालीताई उबाळे 

15)सौ शुभांगी ताई बोराडे 

16)सौ विनया ताई तापकीर 

17)नगरसेविका अनुराधा गोफने 

18)नगरसेवक घनश्याम खेडेकर 

19)युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे 

20)शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे 

21)मा नगरसेवक तानाजी खाडे
मा नगरसेवक श्री शशिकीरण गवळी

22)विशाल आहेर युवराज पवार कामगार आघाडी
विशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा

23)नंदूतात्या शिंदे

24)शरद भाले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का; गव्हाणेंसह 24 जणांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
CIDCO Navi mumbai  Lottery CIDCO New Lottery Announcement, Why Buy a CIDCO Home
Next Article
सिडकोचेच घर का खरेदी कराल? नव्या लॉटरीत 'ही' आहे खास गोष्ट