Pimpri Chinchwad
- All
- बातम्या
- फोटो
-
Pipmri Chinchwad Crime: 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, रीलस्टार मैत्रिणीच्या 3 मित्रांना अटक
- Friday January 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pipmri Chinchwad Crime News : फिर्यादीवरुन आरोपी आयुष भोईटे, सुशील ठाकूर , रीतिक सिंग यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच पीडितेच्या रीलस्टार मैत्रिणीला ही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
- marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: साहेबांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत दादा, पिंपरी चिंचवडमध्ये मोठा उलटफेर होणार?
- Sunday January 19, 2025
- Written by Rahul Jadhav
पिंपरी चिंचवड शहर अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विधान सभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील मोहरे अचूक हेरले होते.
- marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad: मुलीला सांभाळा, मला भट्टीमध्ये जाळा... व्हिडिओ करत रिक्षा चालकाने आयुष्य संपवलं
- Saturday January 4, 2025
- Written by Gangappa Pujari
मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आव्हान करत त्याने आयुष्य संपवलं
- marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad Municipal Corporation : आई-बहिणीवरून शिव्या देणार नाही! पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थी घेणार शपथ
- Monday December 23, 2024
- Written by NDTV News Desk
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी सामाजिक बदलाची गरज व्यक्त केली जाते.
- marathi.ndtv.com
-
ऑक्शनमध्ये गाडी घेण्याची सुवर्णसंधी! लिलावाची तारीख, गाड्यांची संख्या आणि सगळा तपशील जाणून घ्या
- Thursday December 5, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड इथे हा लिलाव ठेवण्यात येणार आहे.
- marathi.ndtv.com
-
महिला वाहतूक पोलिसांची तत्परता, गर्भवती महिलेची रस्त्याच्याकडेलाच केली प्रसूती
- Tuesday December 3, 2024
- Written by Rahul Jadhav
वाकड नाका येथे हिंजवडी वाहतूक विभागात त्या कामावर होत्या. त्यावेळी एका महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचे त्यांना समजले.
- marathi.ndtv.com
-
Pune Crime : पत्नी आणि मेव्हण्याचे मदतीने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, 3 वर्षांच्या मुलासोबतही भयंकर कृत्य
- Saturday November 30, 2024
- NDTV
Pune Crime : जयश्री मोरे असं खून करण्यात आलेल्या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी प्रियकर आरोपी दिनेश ठोंबरे, त्याची पत्नी आणि मेहुणा अविनाश टीळे यांना अटक केली आहे.
- marathi.ndtv.com
-
लिव्हइन मध्ये राहीले, चिमुकल्या समोर भांडभांड भाडले, पुढे भयंकर घडलं
- Wednesday November 27, 2024
- Written by Rahul Jadhav
ती नवऱ्याला सोडून तर हा बायकोला सोडून एकमेकाबरोबर लिव्हइनमध्ये राहत होते.सुरुवातीचे दिवस चांगले गेल. जवळपास पाच वर्ष ते लिव्हइन मध्ये राहीले.
- marathi.ndtv.com
-
'शरद पवार फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक', चिंचवडमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- Friday November 8, 2024
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी अजूनही पहिली पसंती आहे आणि संपूर्ण भारतातील ५२% विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
- marathi.ndtv.com
-
पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं वाहन पेटवलं, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- Monday November 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंध आणि अपंग बांधवांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने विनायक ओव्हाळ यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. योजनांचा लाभ मिळत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं वाहन पेट्रोल टाकून पेटवून देऊन त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
- marathi.ndtv.com
-
पिंपरी चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनीच केला तपास, 4 महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर
- Tuesday October 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तपासानंतर क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांनी मिळून मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केला. याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप वडिलांनी केला.
- marathi.ndtv.com
-
'अजित पवारांनी भ्रष्टाचारी वृत्तीची पिढी तयार केली' दादांचा खंदा समर्थक भडकला
- Thursday October 3, 2024
- Written by Rahul Jadhav
चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपलाच जाणार हे निश्चित आहे. अजित पवारांनीही त्यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.
- marathi.ndtv.com
-
भाजपला धक्का, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते ठाकरे गटात करणार प्रवेश!
- Monday August 19, 2024
- Written by NDTV News Desk
उद्या (20 ऑगस्ट) मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे.