रिजवान शेख, ठाणे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना-भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप-शिवसेना युती ठाणे महापालिकात सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
ठाण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरद पवार गटाची कामगिरीही काही जागांवर लक्षवेधी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत ठाणे महापालिकेच्या 28 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये 13 विजयी उमेदवारी शिवसेनेचे आहे.
प्रभाग क्रमांक 1
सिद्धार्थ ओवळेकर (शिवसेना शिंदे गट)
नम्रता घरत (शिवसेना शिंदे गट)
विक्रांत तांडेल (शिवसेना शिंदे गट)
अनिता ठाकूर (भाजप)
प्रभाग क्रमांक 4
स्नेहा आंब्रे (भाजप)
मुकेश मोकाशी (भाजप)
आशा शेरबहादुर सिंह (शिवसेना)
सिद्धार्थ पांडे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 6
वनिता संदिप घोगरे (शिवसेना)
सरिता दिगंबर ठाकूर (शिवसेना)
प्रशांत(राजा)सुभाष जाधवर (शिवसेना)
हणमंत ज्ञानू जगदाळे (शिवसेना)
(नक्की वाचा- Jalgaon News: तुरुंगातून निवडणूक लढली आणि जिंकलीही; शिंदे गटाच्या ललित कोल्हेंची राज्यभर चर्चा)
प्रभाग क्रमांक 9
गणेश कांबळे (शिवसेना)
अनिता गौरी (शिवसेना)
विजयलासे (शिवसेना)
अभिजीत पवार (राष्ट्रवादी (शप))
(नक्की वाचा- BMC Election 2026: भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी! ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा दारूण पराभव)
प्रभाग क्रमांक 10
नजीब मुल्ला (NCP अजित पवार गट)
सुहास देसाई (NCP अजित पवार गट)
वहिदा शेख (NCP अजित पवार गट)
पूनम सुधाकर माळी (NCP अजित पवार गट)
प्रभाग क्रमांक 11
दीपक जाधव (भाजप)
शुचिता पाटणकर (भाजप)
नंदा पाटील (भाजप)
कृष्णा पाटील (भाजप)
प्रभाग क्रमांक 16
मनोज शिंदे (शिवसेना)
दर्शना जानकर (शिवसेना)
मनप्रीत कौर (शिवसेना)
संपदा वाघ (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 19
विकास रेपाळे (शिवसेना)
नम्रता भोसले जाधव (शिवसेना)
मीनल संख्ये (शिवसेना)
राजेंद्र फाटक (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 20
मालती पाटील (शिवसेना शिंदे गट)
शर्मिला पिंपळोळकर (शिवसेना शिंदे गट)
नम्रता पमनामी (शिवसेना शिंदे गट)
भरत चव्हाण (भाजप)
प्रभाग क्रमांक 21
संजय वाघुले (भाजप)
प्रतिभा मढवी भाजप (भाजप)
मृणाल पेंडसे (भाजप)
सुनील जोशी (भाजप)
प्रभाग क्रमांक 27
शैलेश मनोहर पाटील (शिवसेना)
स्नेहा अमर पाटील (शिवसेना)
दिपाली उमेश भगत (शिवसेना)
कमलाकर आदेश भगत (शिवसेना)
प्रभाग क्रमांक 30
नफिस अन्सारी (MIM)
सहार युनूस शेख (MIM)
शेख सुलताना अब्दुल मन्नान (MIM)
डोंगरे शोहेब फरीद (MIM)
प्रभाग क्रमांक 32
शानु पठान, (राष्ट्रवादी, शप)
शाकिर शेख, (राष्ट्रवादी, शप)
मर्जिया पठान, (राष्ट्रवादी, शप)
सिमा शाकिब दाते (राष्ट्रवादी, शप)