Shivsena
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
Shivsene News : "शिवसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही", शिंदे गटाच्या बड्या नेत्याची उघड नाराजी
- Wednesday July 16, 2025
- Written by NDTV News Desk
हेमंद गोडसे यांनी म्हटलं की, मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही. शिंदे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे. मी त्यांच्यावर नाराज नाही. पण पक्षांतर्गत शिस्त नाही.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: एकनाथ शिंदेंनी घेतली वादग्रस्त मंत्री- आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
- Monday July 14, 2025
- Written by Rahul Jadhav
मी रागावत नाही. मी प्रमुखासारखं वागत नाही. कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्ही ही तसच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये असं ही त्यांनी यावेळी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी! ठाकरेंना सर्वोच्च दिलासा, आजच्या सुनावणीत काय ठरलं?
- Monday July 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Shivsena Hearing Supreme Court: ऑगस्टमध्ये मुख्य प्रकरणावर न्यायालय सुनावणी घेणार आहे, त्यामुळं या प्रकरणाचा निकाल या वर्षीच्या शेवटपर्यंत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: मराठी नाही, हिंदीच बोलणार.. परप्रांतियाचा माज; शिवसैनिकांनी धु धु धुतला!
- Sunday July 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Hindi Controversy: काही दिवसांपूर्वीच विरारमध्ये मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकाने एका दुचाकीस्वाराला मारहाण केली होती. या रिक्षाचालकाला आता शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: अधिवेशनाच्या रणधुमाळीत शिंदे गटाला ग्रहण! 4 बडे शिलेदार टार्गेटवर; विरोधकांकडून कोंडी
- Saturday July 12, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
संजय गायकवाड, संजय शिरसाट, अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे यांचे एकामागून एक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde Delhi Visit: एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीचे नेमके कारण काय? दिल्लीत घडलेल्या घडामोडींची Inside स्टोरी
- Friday July 11, 2025
- NDTV
Eknath Shinde : संजय शिरसाट, संदिपान भुमरे , संजय गायकवाड , तानाजी सावंत, प्रताप सरनाईक यांसारखे शिंदे गटाचे नेते विविध प्रकरणांमध्ये वादात सापडताना दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IT notice to Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांना Income Tax ची नोटीस; शिरसाटांचा एकूण संपत्ती किती?
- Thursday July 10, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
आयकर विभागाच्या नोटीसला कायदेशीररित्या उत्तर देऊ, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. आयकर विभाग अशा नोटीसा पाठवत असतं. 9 जुलै रोजी मला नोटीसला उत्तर देण्यास सांगितलं होतं, मात्र मी वेळ वाढवून मागितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Anil Parab Vs Shambhuraj Desai: बाहेर ये तुला दाखवतो! शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात तुफान राडा
- Thursday July 10, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
Anil Parab Vs Shambhuraj Desai: तुम्ही जेव्हा सरकारमध्ये होता तेव्हा गद्दारी कशी करायची हे ठरवत होता. गद्दार शब्दाचा उल्लेख केल्याने शंभूराज देसाई यांनी ही अनिल परब यांच्यावर तुम्हीही खुर्ची चाटण्यात व्यस्त होता, असा प्रतिहल्ला चढवला.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde in Delhi: मुंबईत अधिवेशन, एकनाथ शिंदे दिल्लीत? भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता
- Thursday July 10, 2025
- Written by NDTV News Desk
Eknath Shinde in Delhi : एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj-Uddhav Thackeray: वाजत गाजत या, गुलाल उधळत या! राज आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आमंत्रण
- Tuesday July 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shiv Sena - MNS Victory Rally: ठाकरे बंधुंच्या लढ्याला मिळालेल्या यशाचा विजयी मेळावा येत्या 5 जुलै रोजी होत आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितरित्या सर्वांना निमंत्रण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur Politics: "आदित्य साहेबांचे शब्द जिव्हारी लागले", कोल्हापूरच्या 'या' नेत्याने सोडली ठाकरेंची साथ
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
Kolhapur News : हर्षल सुर्वे यांनी आपल्या पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा शिवसेना सचिव विनायक राऊत यांना व्हाट्सअपद्वारे पत्र पाठवला आहे. या पत्रातून त्यांनी आपण नाराज का आहे याबाबत सांगितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambajinagar: ठाकरे गटाच्या नेत्याची शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण, VIDEO व्हायरल
- Monday June 30, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
Chhatrapati Sambhajinagar Viral Video : सचिन घायाळांसह चौघांकडून मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : शिंदे गट-अजित पवार गट एकमेकांशी भिडले, पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत राडा
- Saturday June 28, 2025
- Reported by Revati Hingwe, Written by NDTV News Desk
Pune News : धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली.