Thane News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Thane News : ठाण्यातील शिंदे गटाचा बडा नेता गुंडाना पाठिशी घालतोय? सुषमा अंधारेंचे FB पोस्टमधून गंभीर आरोप
- Thursday March 13, 2025
- Written by NDTV News Desk
Shushma Andhare FB Post : एका तरुणावर शस्त्राने हल्ला चढवला असताना देखील ठाण्यातील हा शिंदे गटाचा नेता या आरोपीला पाठिशी घालत असल्याचं सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dog Care Centre : किळसवाणं कृत्य! डॉग केअर सेंटरमध्ये श्वानाचा डोळा फोडला, दुसरा मानसिक धक्क्यात!
- Thursday January 9, 2025
- Written by NDTV News Desk
ठाण्यात एका डॉग केअर सेंटरमध्ये पाळीव श्वानांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Crime News : सुरक्षारक्षकांशी वाद, थेट एकनाथ शिंदेंना धमकी; आरोपीला बेड्या
- Monday January 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
DCM Eknath Shinde Threatened Case : आरोपीचा धमकीचा व्हिडीओ व्हायरल होताच शिवसैनिकांनी रविवारी रात्री ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
-
marathi.ndtv.com
-
अंतरिम जामीन असूनही आरोपीला पोलिसांची बेदम मारहाण, आरोपीच्या हाताला झालं फ्रॅक्चर
- Sunday December 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मागील आठवड्यात राबोडी पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या प्रकरणाचा तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता. या पथकाने काही आरोपींना तात्काळ अटक केली.
-
marathi.ndtv.com
-
पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर, गर्भवती महिलेसोबत वाटेतच धक्कादायक प्रकार
- Saturday December 14, 2024
- Written by NDTV News Desk
अनेकदा अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागतो तर अनेकदा जीवही गमवावा लागत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई, ठाण्यातून अवघ्या 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार, यंत्रणांकडून जोरदार तयारी सुरू
- Tuesday December 10, 2024
- Written by NDTV News Desk
वॉटर टॅक्सी प्रकल्प वास्तवात उतरवण्यासाठी सध्या यंत्रणांकडून जोरदार काम सुरू करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
बदलापूरनंतर दिवा हादरलं, भर वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीबाबत घडला भयंकर प्रकार
- Wednesday December 4, 2024
- Edited by Onkar Arun Danke
बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण ताजं आहे. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातल्या दिवामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
वाह रे पठ्ठ्या! मतदानासाठी थेट दुबईतून ठाण्यात आला, मतदानानंतर म्हणाला...
- Wednesday November 20, 2024
- Written by Rahul Jadhav
ग्रामिण भागाच्या तुलनेत शहरात मतदारांनी मतदानाकडे पाठ केल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि ठाण्यात तरी ही स्थिती दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : केदार दिघेंसह 9 जणांवर गुन्हे दाखल, ठाण्यातील राजकारण तापलं
- Wednesday November 20, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री 1.45 ते 2 वाजेच्या दरम्यान अष्टविनायक चौकत पैसे आणि दारू वाटप करण्याचा प्रयत्न केला. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Vidhan Sabha : एकनाथ शिंदेंविरोधात थोपटले दंड, ठाण्यातून आनंद दिघेंच्या कुटुंबातून मुख्यमंत्र्यांना आव्हान?
- Wednesday October 23, 2024
- Written by NDTV News Desk
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत भाजप प्रमाणेच घराणेशाही असल्याचा आरोप केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप
- Saturday October 5, 2024
- NDTV
PM Modi : महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना त्या बंद करतील असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.