शुभम बायास्कार, प्रतिनिधी
Amravati Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates : अमरावती महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. सध्या जाहीर झालेल्या निकाल आणि आघाडीनुसार भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. पण भाजपाला एकहाती बहुमत मिळालेलं नाही.
पण, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्षाच्या पाठिंब्यावर भाजपाचा महापौर होऊ शकतो. भाजपा नेत्यांनी तसे संकेत दिले आहेत.
अमरावती महानगरपालिकेतील ताजी स्थिती (विजय / आघाडी)
एकूण जागा - 87
भाजपा - 25
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 16
एमआयएम - 15
काँग्रेस - 14
युवा स्वाभिमानी पक्ष - 10
शिवसेना - 3
शिवसेना (उबाठा) - 1
इतर - 3
( नक्की वाचा : Latur Election Result 2026 : लातूरमध्ये देशमुखच धुरंधर, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर )
अमरावती महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची नावं
प्रभाग क्रमांक: 1, प्रभागाचे नांव: शेगांव - रहाटगांव, नाव: कल्याणी आकाश तायडे, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 1, प्रभागाचे नांव: शेगांव रहाटगांव, नाव: चंदु उर्फ चंद्रकांत ए. खेडकर, पक्ष: नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
प्रभाग क्रमांक: 1, प्रभागाचे नांव: शेगांव - रहाटगांव, नाव: वंदना पदीप मडघे, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 1, प्रभागाचे नांव: शेगांव रहाटगांव, नाव: गुड्डु उर्फ प्रशांत धर्माळे, पक्ष: नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
प्रभाग क्रमांक: 2, प्रभागाचे नांव: संत गाडगेबाबा - पि.डी.एस.सी., नाव: विनोद गणेश तानवैस, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 2, प्रभागाचे नांव: संत गाडगेबाबा - पि.डी.एस.सी., नाव: सौ मिनल योगेश सवाई, पक्ष: नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
प्रभाग क्रमांक: 2, प्रभागाचे नांव: संत गाडगेबाबा - पि.डी.एस.सी., नाव: सुरेखा दिगंबर लुंगारे, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 2, प्रभागाचे नांव: संत गाडगेबाबा - पि.डी.एस.सी., नाव: प्रमोद सुधाकर महल्ले, पक्ष: नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
प्रभाग क्रमांक: 3, प्रभागाचे नांव: नवसारी, नाव: अनिता जितेंद्र काळे, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 3, प्रभागाचे नांव: नवसारी, नाव: प्रशांत श्रीधर महल्ले, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 3, प्रभागाचे नांव: नवसारी, नाव: लुबना तनवीर सै. मखदुम, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 3, प्रभागाचे नांव: नवसारी, नाव: ऋषीकेश संतोष देशमुख, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 4, प्रभागाचे नांव: जमील कॉलनी- लालखडी, नाव: अहेमद शाह इकबाल शाह, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहद्दुल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 4, प्रभागाचे नांव: जमील कॉलनी- लालखडी, नाव: फरहा नाज सय्यद मीर अहद अली, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहद्दुल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 4, प्रभागाचे नांव: जमील कॉलनी - लालखडी, नाव: कुबरा बानो करामत अली, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहद्दुल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 4, प्रभागाचे नांव: जमील कॉलनी- लालखडी, नाव: सलाहुद्दीन करामेोद्दीन, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहद्दुल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 5, प्रभागाचे नांव: महेंद्र कॉलनी- नवीन कॉटन मार्केट, नाव: लोणारे सुनिता शरद, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 5, प्रभागाचे नांव: महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट, नाव: ठाकरे माधुरी सुहास, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 5, प्रभागाचे नांव: महेंद्र कॉलनी- नवीन कॉटन मार्केट, नाव: राजश्री राजेन्द्र जटाळे, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 5, प्रभागाचे नांव: महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट, नाव: धिरज हिवसे, पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
प्रभाग क्रमांक: 6, प्रभागाचे नांव: विलास नगर-मोरबाग-गवळीपुरा, नाव: नरवणे संजय सत्तप्पा, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 6, प्रभागाचे नांव: विलास नगर-मोरबाग-गवळीपुरा, नाव: रेखा हातबराव तायवाडे, पक्ष: शिवसेना (उबाठा)
प्रभाग क्रमांक: 6, प्रभागाचे नांव: विलास नगर-मोरबाग-गवळीपुरा, नाव: पुजा कौषीक अग्रवाल, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 6, प्रभागाचे नांव: विलास नगर-मोरबाग-गवळीपुरा, नाव: दीपक किसनलाल साहु (सम्राट), पक्ष: युवा स्वाभीमान पार्टी
प्रभाग क्रमांक: 7, प्रभागाचे नांव: जवाहर स्टेडियम, नाव: सोनाली सचिन नाईक, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 7, प्रभागाचे नांव: जवाहर स्टेडियम, नाव: मनिष बजाज, पक्ष: नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
प्रभाग क्रमांक: 7, प्रभागाचे नांव: जवाहर स्टेडियम, नाव: लुल्ला स्नेहा आशिष, पक्ष: शिवसेना
प्रभाग क्रमांक: 7, प्रभागाचे नांव: जवाहर स्टेडियम, नाव: तेजवानी श्रीचंद लक्ष्मणदास, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 8, प्रभागाचे नांव: जोग स्टेडियम - चपराशी पुरा, नाव: मालता संतोष गवई, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 8, प्रभागाचे नांव: जोग स्टेडियम - चपराशी पुरा, नाव: अर्चना संजय आत्राम, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 8, प्रभागाचे नांव: जोग स्टेडियम - चपराशी पुरा, नाव: अस्मा फिरोज खान, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 8, प्रभागाचे नांव: जोग स्टेडियम - चपराशी पुरा, नाव: बबलू शेखावत, पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
प्रभाग क्रमांक: 9, प्रभागाचे नांव: एस.आर.पी.एफ.-वडाळी, नाव: विक्की उर्फ विशाल वानखडे
प्रभाग क्रमांक: 11, प्रभागाचे नांव: रुख्मिनी नगर - फ्रेजरपुरा, नाव: विद्या शिवदत्त माटे, पक्ष: बहुजन समाज पार्टी
प्रभाग क्रमांक: 11, प्रभागाचे नांव: रुख्मिनी नगर - फ्रेजरपुरा, नाव: इस्माईल कासम लालुवाले, पक्ष: बहुजन समाज पार्टी
प्रभाग क्रमांक: 11, प्रभागाचे नांव: रुख्मिनी नगर - फ्रेजरपुरा, नाव: भुजाडे (बंधु) नुतन धनंजय, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 11, प्रभागाचे नांव: रुख्मिनी नगर - फ्रेजरपुरा, नाव: सचिन किसनराव वैद्य, पक्ष: बहुजन समाज पार्टी
प्रभाग क्रमांक: 12, प्रभागाचे नांव: स्वामी विवेकानंद कॉलनी-बेलपुरा, नाव: कुरिल राधा राजु, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 12, प्रभागाचे नांव: स्वामी विवेकानंद कॉलनी-बेलपुरा, नाव: प्रिती हर्षल रेवणे, पक्ष: युवा स्वाभीमान पार्टी
प्रभाग क्रमांक: 12, प्रभागाचे नांव: स्वामी विवेकानंद कॉलनी-बेलपुरा, नाव: सौ स्मिता दिनेश सुर्यवंशी, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 12, प्रभागाचे नांव: स्वामी विवेकानंद कॉलनी-बेलपुरा, नाव: बंडु उर्फ प्रदिप हिवसे, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 14, प्रभागाचे नांव: जवाहरगेट - बुधवारा, नाव: विलास महादेवराव इंगोले, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 14, प्रभागाचे नांव: जवाहरगेट - बुधवारा, नाव: श्रीमती सुनिता मनोज भेले, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 14, प्रभागाचे नांव: जवाहरगेट - बुधवारा, नाव: श्रीमती ललिता सुरेश रतावा, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 14, प्रभागाचे नांव: जवाहरगट - बुधवारा, नाव: डॉ संजय शिरभाते, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 15, प्रभागाचे नांव: छाया नगर-पठाणपुरा, नाव: शाह अफसरजहा सादिक, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 15, प्रभागाचे नांव: छाया नगर-पठाणपुरा, नाव: सैय्यद राशद अली सै. शौकत अली, पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
प्रभाग क्रमांक: 15, प्रभागाचे नांव: छाया नगर-पठाणपुरा, नाव: खॉ आसिया अंजुम वहिद, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहद्दुल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 15, प्रभागाचे नांव: छाया नगर-पठाणपुरा, नाव: शेख जफर शेख जब्बार, पक्ष: नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
प्रभाग क्रमांक: 16, प्रभागाचे नांव: अलीम नगर - रहेमत नगर, नाव: शाह बीबी बतुल ताहेर, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहद्दुल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 16, प्रभागाचे नांव: अलीम नगर - रहेमत नगर, नाव: मरियम बानो मोहम्मद ईस्माईल रारानी, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहहुल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 16, प्रभागाचे नांव: अलीम नगर रहेमत नगर, नाव: मोहंमद रेहान मोहमद यासीन, पक्ष: वंचित बहुजन आघाडी
प्रभाग क्रमांक: 16, प्रभागाचे नांव: अलीम नगर - रहेमत नगर, नाव: शेख हमिद शेख वाहेद, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहद्दल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 18, प्रभागाचे नांव: राजापेठ-श्री. संत कंवरराम, नाव: सावदे नंदा धनंजय, पक्ष: युवा स्वाभीमान पार्टी
प्रभाग क्रमांक: 18, प्रभागाचे नांव: राजापेठ-श्री. संत कंवरराम, नाव: प्रा. प्रशांत आनंदराव वानखडे, पक्ष: युवा स्वाभीमान पार्टी
प्रभाग क्रमांक: 18, प्रभागाचे नांव: राजापेठ-श्री. संत कंवरराम, नाव: सौ पद्मजा विजय कौडण्य, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 18, प्रभागाचे नांव: राजापेठ-श्री. संत कंवरराम, नाव: महेश धनराज मुलचंदानी, पक्ष: युवा स्वाभीमान पार्टी
प्रभाग क्रमांक: 19, प्रभागाचे नांव: साईनगर अकोली, नाव: चेतन विजयराव गावंडे, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 19, प्रभागाचे नांव: साईनगर अकोली, नाव: मंजुषा प्रशांत जाधव, पक्ष: शिवसेना
प्रभाग क्रमांक: 19, प्रभागाचे नांव: साईनगर - अकोली, नाव: देशमुख लता साहेबराव, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 19, प्रभागाचे नांव: साईनगर अकोली, नाव: सचिन ओंकारराव भेंडे, पक्ष: युवा स्वाभीमान पार्टी
प्रभाग क्रमांक: 20, प्रभागाचे नांव: सुतगिरणी - सामरा नगर, नाव: गव्हाळे सजय रामकृष्ण, पक्ष: शिवसेना (उबाठा)
प्रभाग क्रमांक: 20, प्रभागाचे नांव: सुतगिरणी - सामरा नगर, नाव: ढोके सुमिती विजय, पक्ष: युवा स्वाभीमान पार्टी
प्रभाग क्रमांक: 20, प्रभागाचे नांव: सुतगिरणी- सामरा नगर, नाव: शारदा मंगेश खोंडे, पक्ष: भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक: 20, प्रभागाचे नांव: सुतगिरणी- सामरा नगर, नाव: डॉ राजेंन्द्र बापुराव तायडे, पक्ष: शिवसेना
प्रभाग क्रमांक: 21, प्रभागाचे नांव: जुनी वस्ती बडनेरा, नाव: मिरा भगवान कांबळे, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहद्दुल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 21, प्रभागाचे नांव: जुनी वस्ती बडनेरा, नाव: नुजहत परवीन शाकीर हुसैन, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहद्दल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 21, प्रभागाचे नांव: जुनी वस्ती बडनेरा, नाव: नजीबखान करीम खान, पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहद्दुल मुस्लिमीन
प्रभाग क्रमांक: 21, प्रभागाचे नांव: जुनी वस्ती बडनेरा, नाव: आमेले नाना उर्फ ज्ञानेश्वर श्रीराम, पक्ष: युवा स्वाभीमान पार्टी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world