जाहिरात

Winning Candidate List : राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे

सांगलीच्या एका जागेवर अपक्ष विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे. राज्यात कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार जिंकला याची सविस्तर माहिती घेऊया. 

Winning Candidate List : राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे

राज्यातील 48 मतदारसंघातील निकाल हाती आले आहेत. महाविकास आघाडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतरही मोठं यश मिळालं आहे. महाविकास आघाडीने 29 जागांवर तर महायुतीने 18 जागांवर बाजी मारली आहे. तर सांगलीच्या एका जागेवर अपक्ष विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे. राज्यात कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार जिंकला याची सविस्तर माहिती घेऊया. 

विजयी उमेदवारांची नावे

मुंबई विभाग

  • दक्षिण मुंबई -  अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
  • दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
  • उत्तर मुंबई-  पियुष गोयल (भाजप) 
  • उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (विजयी) 
  • उत्तर पश्चिम मुंबई- रविंद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
  • ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)
  • ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
  • कल्याण-डोंबिवली- श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)  
  • भिवंडी- सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
  • पालघर – डॉ. हेमंत सावरा (भाजप) 

(नक्की वाचा - रायबरेली की वायनाड मतदार संघ सोडणार? राहुल गांधी थेट बोलले)

कोकण विभाग

  • रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे (भाजप) 

पश्चिम महाराष्ट्र विभाग

  • मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)
  • पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप) 
  • शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
  • बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
  • माढा - धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
  • सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस) 
  • कोल्हापूर – छ. शाहू महाराज (काँग्रेस) 
  • सांगली – विशाल पाटील (अपक्ष) 
  • सातारा - उदयनराजे भोसले (भाजप)
  • हातकणंगले - धैर्यशील माने (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)

(नक्की वाचा - Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंची जादू चालली?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा)

विदर्भ

  • रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) 
  • नागपूर – नितीन गडरकरी (भाजप)
  • भंडारा-गोंदिया - डॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस)
  • गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (विजयी) 
  • चंद्रपूर - प्रतिभा धारोरकर (काँग्रेस)
  • बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
  • अकोला – अनुप धोत्रे (विजयी) 
  • अमरावती – बळवंत वानखेडे (विजयी) 
  • वर्धा – अमर काळे (विजयी) 
  • यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (विजयी) 
  • हिंगोली - नागेश आष्टीकर पाटील (शिवसेना ठाकरे गट)

मराठवाडा 

  • नांदेड – वसंत चव्हाण (काँग्रेस) 
  • परभणी – संजय जाधव (शिवेसना ठाकरे गट) 
  • संभाजीनगर – संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) 
  • बीड - 
  • जालना – कल्याण काळे (काँग्रेस) 
  • लातूर – डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस) 
  • धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)

(नक्की वाचा - अयोध्येत राममंदिर उभारलं, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव; या निकालाने देशाचं वारंच बदललं)

उत्तर महाराष्ट्र

  • नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) 
  • नंदुरबार –गोवाल पाडवी (काँग्रेस) 
  • जळगाव – स्मिता वाघ (भाजप) 
  • रावेर – रक्षा खडसे (भाजप) 
  • धुळे – शोभा बच्छाव (काँग्रेस)
  • दिंडोरी – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
  • अहमदनगर – निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट) 
  • शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com