जाहिरात

विराट आणि वामिकाने असे केले फादर्स डे सेलिब्रेशन, अनुष्का शर्माने शेअर केला फोटो

Happy Father's Day 2024: अनुष्का शर्माने फादर्स डेनिमित्त विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेले कॅप्शन तुमचे हृदय नक्कीच जिंकेल.

विराट आणि वामिकाने असे केले फादर्स डे सेलिब्रेशन, अनुष्का शर्माने शेअर केला फोटो

Happy Father's Day 2024:  बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मुलं आणि पती विराट कोहलीसह न्यूयॉर्कमध्ये आहे.  T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पतीला सपोर्ट करण्यासाठी ती येथे पोहोचली आहे. या दौऱ्यादरम्यानचे त्यांचे फोटो व व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आतापर्यंत अभिनेत्रीने या दौऱ्यातील एकही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेला नाही. पण विराट कोहली आणि लेक वामिकाचा फादर्स डे स्पेशल फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(ट्रेडिंग न्यूज: सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, Youtube व्हिडीओ आला समोर)

अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये एक हँडमेड ग्रिटिंग कार्ड दिसत आहे. या कार्डवर एक छोटा व एक मोठ्या पायाच्या तळव्याच्या ठशांसह 'हॅपी फादर्स डे' असा मेसेज लिहिल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "एक माणूस सर्वच गोष्टींमध्ये कसा काय चांगला असू शकतो! आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे @विराट कोहली"

(ट्रेडिंग न्यूज : रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप करणं भोवले, आता अभिनेत्रीने धाडली 100 कोटींची मानहानीची नोटीस)
 

या फोटोवर चाहत्यांनीही लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले आहे की," बेस्ट बॅट्समन, बेस्ट पती, बेस्ट वडील आणि एक परिपूर्ण माणूस". आणखी एका युजरने लिहिलेय, "वडील त्यांच्या मुलांसाठी एक खरा नायक असतो". 

(ट्रेडिंग न्यूज : मिथुन चक्रवर्तींच्या या चुकीमुळे जाऊ शकला असता मोठ्या अभिनेत्याचा जीव, थोडक्यात बचावला सुपरस्टार)

India Railway । जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर रेल्वेची चाचणी

Switch To Dark/Light Mode
Previous Article
सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, Youtube व्हिडीओ आला समोर
विराट आणि वामिकाने असे केले फादर्स डे सेलिब्रेशन, अनुष्का शर्माने शेअर केला फोटो
panchayat series actor aasif Khan washed dishes at saif ali khan kareena kapoor wedding reception
Next Article
पंचायतच्या या अभिनेत्याने सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी, सांगितली भावुक करणारी संघर्षकथा