Virat Kohli
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
IPL Most Sixes: ना रोहित ना कोहली, IPL मध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचे रेकॉर्ड कुणाच्या नावावर?
- Saturday March 15, 2025
- Written by Rahul Jadhav
रचिन रवींद्र, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, नितिश कुमार रेड्डी, हर्षित राणा या सारख्या खेळाडूंवर लक्ष असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Fact Check : विराट आऊट होताच 14 वर्षांच्या मुलीला आला Heart Attack! वडिलांनी सांगितलं सत्य
- Tuesday March 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच विजेतेपद पटकावलं. या विजेतेपदामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण होतं. पण, त्याचवेळा उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये एक धक्कादायक घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : विराट कोहलीच्या बॅटनं केलं ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण, सचिनला मागे टाकून बनला नंबर 1
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli, India vs Australia : विराट कोहलीची सेंच्युरी पूर्ण झाली नाही. पण, त्यानं आऊट होण्यापूर्वी भारताचा विजय जवळ आणला होता
-
marathi.ndtv.com
-
IND vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
- Tuesday March 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia : भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK : विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या बॅटिंगचं काय आहे रजनीकांत कनेक्शन? पाहा Video
- Monday February 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan : सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रत्येकाला विराट कोहली आणि रजनीकांत या दोन सुपरस्टार्सची करण्यात आलेली तुलना आवडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND VS PAK: विराट वादळात पाकिस्तान उध्वस्त! भारताचा दणदणीत विजय; सेमी फायनलमध्ये थाटात एन्ट्री
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Match: दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवत दणदणीत विजय संपादन केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs PAK: 'रनमशिन' विराटचा नवा विक्रम! सचिन तेंडुलकरसह दिग्गजांना धोबीपछाड
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
आज (23 फेब्रुवारी) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नसीम शाहला झेलल्यानंतर विराट कोहलीच्या झेलची संख्या 157 झाली आहे. यासह, तो देशासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा पहिला खेळाडू बनला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK : टीम इंडियाचे 5 खेळाडू करणार पाकिस्तानचं पॅकअप, विजेतेपदाच्या शर्यतीतून करणार आऊट!
- Saturday February 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना रविवारी (23 फेब्रुवारी) होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
EXPLAINED : RCB नं IPL 2025 साठी विराट कोहलीची कॅप्टन म्हणून निवड का केली नाही?
- Thursday February 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
New RCB Captain : आजवर एकही आयपीएल विजेतेपद न पटकावूनही फॅन्समध्ये लोकप्रिय असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru, RCB) आगमी आयपीएल सिझनसाठी (IPL 2025) कॅप्टन निवडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG सिनेमा पाहात होतो त्यावेळी... श्रेयस अय्यरच्या खुलाशानंतर रोहित आणि गंभीरवर होतीय टीका!
- Friday February 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England 1st ODI Shreyas Iyer : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या वन-डेनंतर श्रेयस अय्यरनं केलेल्या खुलाशानंतर वादळ उठलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG : विराट कोहली पहिल्या वन-डे मध्ये का नाही? रोहित शर्मानं सांगितलं कारण
- Thursday February 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England 1st ODI : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराटला फॉर्म गवसणे टीम इंडियासाठी आवश्यक आहे. पण, विराट कोहली पहिल्या वन-डेमध्ये खेळत नसल्यानं भारतीय फॅन्सचं टेन्शन वाढलंय.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli : गाजा-वाजा केला पण खेळ फसला; विराटची रणजीत 'दांडी गुल', पाहा VIDEO
- Friday January 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Virat Kohli Wicket Video : विराट कोहली तब्बल 13 वर्षांनंतर रणजी सामना खेळताना दिसता. एवढ्या वर्षांनी दिल्लीकडून खेळताना विराटकडून चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या. यश धुल बाद झाल्यानंतर विराट मैदानात उतरला.
-
marathi.ndtv.com
-
Tilak Varma : तिलक वर्माची तुफानी खेळी; विराटला मागे टाकत मोठा विक्रम केला आपल्या नावे
- Sunday January 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Tilak Varma Record : तिलक वर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन सामन्यांत न आऊट 300 हून अधिक धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. तिलकने कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli Home : विराट आणि अनुष्का झाले अलिबागकर, कसं आहे 32 कोटींचं घर ? पाहा Video
- Wednesday January 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli Anushka Sharma Alibaug Villa :विराट आणि अनुष्काचं हॉलिडे होम जवळपास 8 एकर प्लॉटवर बांधण्यात आले आहे.