Breaking
News

सोन्याच्या दरात 2 हजारांची घसरण, खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी

शेअर बाजारात झालेल्या पडझडीनंतर आता सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर एका तोळ्यामागे दोन हजार रुपयांनी घसरले आहे. सोमवारी सोनं 73 हजार 800 तोळं आणि मंगळवारी 71800 रुपये होते. सोन्याचे भाव घसरल्यानं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात लग्नसराईची खरेदी केली जाते. मात्र सोन्याचे दर कमी झाल्याने आताच लग्नाची खरेदी केली जात असताना पाहायला मिळत आहे. 

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world