Maharashtra
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Sangli News: 'आता नितीन गडकरी राष्ट्रवादीत येणार...' जयंत पाटील हे काय बोलले?
- Monday February 17, 2025
- NDTV
मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. यावरुनच माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले.
-
marathi.ndtv.com
-
Dummy student: बारावीच्या परीक्षेत डमी विद्यार्थी, राष्ट्रावादी शरद पवार पक्षासोबत कनेक्शन काय?
- Monday February 17, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यांनी वसईतल्या सातीवली तुंगार फाटा येथील ओम साई इंग्लिश हायस्कूल परfक्षा केंद्रावर जाऊन या प्रकाराचा भांडाफोड केला.
-
marathi.ndtv.com
-
गौतम अदाणी यांनी तारापूर अणूकेंद्राला दिली भेट! अणू ऊर्जा क्षेत्राची घेतली माहिती
- Monday February 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gautam Adani : अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तारापूर अणूऊर्जा केंद्राला (TMS) भेट दिली.
-
marathi.ndtv.com
-
Political news: ठाकरेंच्या नेत्याकडे 10 लाखाची उधारी, फडणवीसांच्या मंत्र्याने भर स्टेजवर सगळचं काढलं
- Monday February 17, 2025
- Written by Rahul Jadhav
शिवाय ठाकरे गटाच्या माजी आमदाराकडे कशी 10 लाखाची उधारी आहे, याचा किस्साच सर्वां समोर सांगितला.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena news : 'वैभव नाईक ही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात' गोगावलेंच्या दाव्याने खळबळ, सत्य काय?
- Monday February 17, 2025
- Written by Rahul Jadhav
दुसऱ्या पक्षातल्या लोकांना पैशाच्या जोरावर आपल्याकडे ओढण्याची निच वृत्ती शिंदे गटाची आहे असा आरोप विनायक राऊत यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Chhaava Movie: महिलांसाठी खुशखबर! 'छावा' चित्रपट मोफत पाहता येणार, कधी अन् कुठे? जाणून घ्या
- Monday February 17, 2025
- Written by Gangappa Pujari
छावा चित्रपटाच्या हाऊसफूल शोमुळे तिकीट मिळवणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेकांना इच्छा असतानाही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहता आला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari: नितीन गडकरींच्या भाषणादरम्यान कमांडो स्टेजवर धाडकन् कोसळला; नेमकं काय घडलं?
- Monday February 17, 2025
- Written by Gangappa Pujari
आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना हा प्रकार घडला. त्यानंतर त्या कमांडोला तात्काळ स्टेजवरुन उचलून बाजूला नेण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : 7600 किमीचा प्रवास करुन साईनगरीत आलेल्या भक्तांची फसवणूक; नेमकं काय घडलं?
- Monday February 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shirdi Crime News : पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत संबधित प्रकरणात मुळ जागा मालकाला देखील आरोपी केले आहे. त्यामुळे शिर्डीत फसवणूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Cafe : पुण्यातील प्रसिद्ध कॅफेमध्ये चॉकलेटच्या नावाखाली 'उंदीर शेक'ची डिलिव्हरी, विद्यार्थ्याची रुग्णालयात धाव!
- Monday February 17, 2025
- Written by NDTV News Desk
Pune News : सुरुवातीला त्याला काहीच जाणवलं नाही. मात्र शेक प्यायल्यानंतर ग्लासाच्या तळाला मेलेला उंदीर पाहून त्याला धक्काच बसला.
-
marathi.ndtv.com
-
Satara News : सातारकरांचा नाद करायचा नाय! वेळेवर पोहोचण्यासाठी पठ्ठ्यानं पॅराग्लायडिंगने गाठलं परीक्षा केंद्र
- Monday February 17, 2025
- Written by NDTV News Desk
परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी विद्यार्थी गाडी-सायकलवर तर अनेकदा धावत केंद्रावर पोहोचतात. मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यातील परसणी गावातील एक पठ्ठा पॅराग्लायडिंग करीत थेट कॉलेजमध्ये पोहोचला.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणींची नाव कापली तर मंत्रालयात घुसू, मंत्र्यांचं जीणं...' थेट इशारा कुणी दिला?
- Sunday February 16, 2025
- Written by Rahul Jadhav
आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहोत. तुमची नावं जर सरकारनं या योजनेतून कापली, तर लाडक्या बहिणींना घेऊन मंत्रालयात घुसू, असं ही ते यावेळी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
ABMSS News: 71 वर्षानंतर आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत, कोणत्या दिवशी काय? पाहा एका क्लिकवर...
- Sunday February 16, 2025
- Written by Rahul Jadhav
देशाच्या राजधानीत तब्बल 71 वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे दिल्लीत असणाऱ्या साहित्य प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे.
-
marathi.ndtv.com
-
Saroj Ahire News: महायुतीत नाराजीनाट्य! अजित पवारांसमोर महिला आमदाराचा संताप; शिवसेनेवर गंभीर आरोप
- Sunday February 16, 2025
- NDTV
भुरटे आणि चोरटे लोकांपासून एकनाथ शिंदे साहेबांनी सावध राहावं असे म्हणत माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचेही सरोज अहिरे म्हणाल्या.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा: CM देवेंद्र फडणवीस
- Sunday February 16, 2025
- Written by NDTV News Desk
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार संजय कुटे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com