Gold Rates
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Gold Rates : सोन्याची किंमत 57 हजारांवर येणार? गुंतवणूकदारांची होणार चांदी, काय आहे कारण?
- Friday April 4, 2025
- Written by NDTV News Desk
Gold Rates Drop : अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी मॉर्निंगस्टारचे विश्लेषक जॉन मिल्स म्हणतात की, पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमती 38 टक्क्यांनी कमी होऊ शकतात.
-
marathi.ndtv.com
-
Gold rate: सोने खरेदीसाठी गर्दी, महिनाभरानंतर भावात घसरण, तोळ्याचा भाव किती?
- Saturday February 15, 2025
- Written by Rahul Jadhav
जळगाव सुवर्णनगरीत आज शनिवारी सोन्याचे भाव 85 हजार रुपये होता. तर जीएसटी सह सोन्याचा भाव 87 हजार 550 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला.
-
marathi.ndtv.com
-
Gold, Silver Rate Today : गुंतवणूकदारांची चांदी, दर एक लाखाच्या पलिकडे; सोन्याच्या दरातही मोठी उसळी
- Thursday February 13, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये (Jalgaon Silver rate today without GST) GST शिवाय एक किलो चांदीचा दर 97 हजार 500 रुपये इतका होता. GST सह हा दर 1 लाख 420 रुपये इतका झाला आहे. (Silver rate today with GST)
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate: 'कर्ज काढा सोनं खरेदी करा',सोनं खरेदी करणाऱ्यांना येतील सोन्याचे दिवस, तज्ज्ञ काय सांगतात?
- Thursday February 6, 2025
- Written by Rahul Jadhav
येणाऱ्या काळात जवळपास 40 लाख लग्न होणार आहेत. त्यामुळे याकाळात सोन्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate: सोन्याला उच्चांकी झळाळी! भाव पुन्हा गगनाला भिडले; जाणून घ्या आजचे दर...
- Thursday February 6, 2025
- Written by Gangappa Pujari
सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आजही सोने- चांदीच्या दरात मोठे वाढ झाली असून आज सोन्याचा दर 87 हजार प्रति 10 ग्रेम इतका झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Budget Day Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी उसळी, पाहा एक तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
- Saturday February 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gold Rate High: मागील वर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याचा दरात घसरण पाहायला मिळाली होती. सोन्याबाबत अर्थसंकल्पात घोषणा होताच सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळायली होती.
-
marathi.ndtv.com
-
Budget 2025 : 2025 मध्ये सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी थांबा ! बजेटपूर्वी मिळाले महत्त्वाचे संकेत
- Friday January 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gold Silver Investment: सोनं हा भारतीयांसाठी फक्त दागिना नाही तर ते एक गुंतवणुकीचं माध्यम आहे. सोनं खरेदीमध्ये भारतीय जगात नेहमीच आघाडीवर असतात.
-
marathi.ndtv.com
-
Gold Price Today : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोनं स्वस्त होईल की महाग?
- Thursday January 30, 2025
- Written by NDTV News Desk
Union Budget 2025 : 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी सोन्याच्या किमतीत मोठे फेरफार होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Year Ender 2024 : सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी, गुंतवणूकदार झाले मालामाल
- Tuesday December 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Gold Investment Returns In India: संपूर्ण जगात, महागाईमुळे होणारे नुकसानीची झळ कमी करण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक हा उत्तम पर्याय मानला जातो. महागाई वाढली की सोन्याचे दरही वाढतात. सोबतच महागाईमुळे चलनाचे अमूल्यन होते त्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होतो.
-
marathi.ndtv.com
-
Gold Price Today: लग्नसराई आधी सोन्याचे भाव आभाळाला, पहिल्यांदाच ओलांडला...
- Wednesday September 25, 2024
- Written by Rahul Jadhav
सोन्याचा भाव तर गगनाला भिडला आहे. सोन्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात 700 रुपयांची तर चांदीच्या भावात 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gold Rate : सोन्यामध्ये विक्रमी वाढ, कितीने वाढलं? दिवाळीपर्यंत सोनं किती महाग होणार?
- Friday September 13, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Gold Price Diwali : ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत तुफान वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
One Nation, One Gold Rate : सोनं होणार स्वस्त! संपूर्ण देशभर असणार एकच भाव? काय आहे नवं धोरण?
- Wednesday July 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
One Nation One Gold Rate : देशभरात सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार याबाबत वन नेशन, वन गोल्ड रेट (One Nation, One Gold Rate) हे धोरण आणण्याच्या विचारात आहे.