Maharashtra Rain Updates
- All
- बातम्या
-
Mumbai Pune Rain News: मुंबई- पुण्यात पावसाची बॅटिंग! नागरिकांची तारांबळ, लोकलची स्थिती काय?
- Tuesday July 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Pune Rain Live Updates: पावसाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्जही सज्ज झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं कमबॅक; मुंबई, पुण्यात काय आहे स्थिती?
- Tuesday July 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबई, ठाण्यात देखील पुढील 3-4 तासांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Rain Update : साताऱ्यात 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज, नदीकाठच्या गावांना इशारा; कोयना धरणाचे दरवाजे उघडले जाणार
- Tuesday July 15, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
Satara Koyna Dam : या पार्श्वभूमीवर कोयना नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक कारणासाठी नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Lakes Water Level: मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो, एकूण पाणीसाठा 72.61 टक्क्यांवर पोहोचला
- Wednesday July 9, 2025
- Written by Shreerang
Mumbai Rain Update: गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांची पाणी पातळी वेगाने वाढली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Rain News: नाशिकमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस! 5 धरण ओव्हरफ्लो, जायकवाडीचा पाणीसाठा किती टक्क्यांवर?
- Monday July 7, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Nashik Rain Update Dam Water Storage: नाशिकमधील 12 धरणांमधून विसर्गाला सुरुवात झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kokan Rain Update : जून महिन्यातील समुद्राला सर्वात मोठी भरती, कोकण किनारपट्टीला अजस्त्र लाटांचा तडाखा
- Thursday June 26, 2025
- Written by NDTV News Desk
किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत. किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
अवघ्या पंधरा दिवसावर आषाढी एकादशी आहे. या काळात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नियोजन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : पुणे, मुंबईत धुमशान; विदर्भातही मुसळधार पावसाचे संकेत
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईत रात्री पासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पुढील दोन दिवस मुंबईत असाच पाऊस कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : मुंबईत 2 दिवस मुसळधार, पुण्यातही अतिवृष्टी; पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये धो धो बरसणार!
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
राज्यात मोसमी (Mumbai Rain Update) पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.