जाहिरात
This Article is From Nov 08, 2024

जम्मू काश्मीर विधानसभेत पुन्हा राडा, खुर्शीद शेख यांना खेचून काढलं बाहेर

जम्मू काश्मीर विधानसभेच्या पाचव्या दिवशीही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जम्मू काश्मीर विधानसभेत पुन्हा राडा, खुर्शीद शेख यांना खेचून काढलं बाहेर
नवी दिल्ली:

जम्मू काश्मीर विधानसभेच्या पाचव्या दिवशीही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेत शुक्रवारी कलम ३७० वरुन पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला. यानंतर मार्शलने खुर्शीद शेख यांना खेचून बाहेर काढलं. विधानसभेत 370 वरुन (Article 370) पक्ष आणि विरोधी पक्षांचे आमदार एकमेकांसोबत भिडताना दिसले.

कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरुन जम्मू काश्मीर विधानसभेत हा राडा झाल्याचं सांगितलं जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com