जाहिरात
4 months ago
नवी दिल्ली:

संसदेच्या अर्थसंकल्पीय (Parliament Session Live) अधिवेशनात मंगळवारी मोदी सरकारने पुढील पाच वर्षांचा हिशोब समोर ठेवला. येत्या पाच वर्षात सरकार किती आणि कुठे खर्च करणार, विकासाच्या मार्गावर कसं जाता येईल याचा आढावा दिला. आज 24 जुलै रोजी बुधवारी संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा होईल. अर्थसंकल्पावर (Budget 2024) चर्चेसाठी 20 तासांची वेळ ठरविण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी अर्थसंकल्पाबद्दल काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


 

काँग्रेस खासदार गौरव गोगोईंनी अर्थसंकल्पावर व्यक्त केली नाराजी

महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी काय काय तरतूद ?

संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन, अर्थसंकल्पावर विरोध

संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन, अर्थसंकल्पावर विरोध

Listen to the latest songs, only on JioSaavn.com