जाहिरात
Story ProgressBack
Breaking News: Uttarakhand Accident : बद्रीनाथमध्ये बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू
Breaking
News

Uttarakhand Accident : बद्रीनाथमध्ये बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग येथे बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एकूण 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 17 जण प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळतात, एसडीआरएफ आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे. 

Latest and Breaking News on NDTV

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना आपल्या एक्स अकाऊंटवरुन प्रशासनाला मदतीचे निर्देश दिले आहेत. "रुद्रप्रयाग येथीस घटना अत्यंत वेदनादायी आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत", असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं. 

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
आनंदाची बातमी! या महिन्यांमध्ये महाराष्ट्रात पाऊस जोरदार बरसणार
Uttarakhand Accident : बद्रीनाथमध्ये बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू
atm interchange fee will increase cash withdrawal expensive Finance news
Next Article
ATM मधून पैसे काढण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार?
;