Accident News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Accident News: मीरा रोडमध्ये खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलिसांनी मृत तरुणावरच केला गुन्हा दाखल
- Thursday December 18, 2025
Accident News: काशिगाव मेट्रो स्थानकाजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यातील एका खड्ड्यात कुशलच्या दुचाकीचे चाक गेल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि तो जोरदार खाली कोसळला.
-
marathi.ndtv.com
-
माणुसकी मेली! रक्ताने माखलेली पत्नी ओरडत होती,पण शेकडो वाहनं निघून गेली..प्रसंग वाचून अंगावर येईल काटा
- Wednesday December 17, 2025
Bengaluru Tragic Incident : रक्ताने माखलेल्या अवस्थेत एक महिला तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी रस्त्यावर हात जोडून विनवणी करत होती, पण शेकडो लोक समोरून निघून गेले मात्र मदतीला कुणीही धावून आले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू
- Wednesday December 17, 2025
Buldhana Road Accident News: ऋतुजा एमबीबीएस (MBBS) साठी देखील पात्र ठरली होती आणि आपल्या भविष्यासाठी ती सातत्याने कठोर परिश्रम घेत होती.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News: कार दुरुस्त करण्यासाठी आला पण घरी परतलाच नाही; ट्रकच्या धडकेत मॅकेनिकचा मृत्यू
- Monday December 15, 2025
Dhule News: महामार्गावर एक कार नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीसाठी धुळ्याहून जुनैद याला बोलावण्यात आले होते. तो काम करत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : दिवसभर कष्टाचे काम करुन परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; अकोल्यात वाहन उलटून भीषण अपघात
- Saturday December 13, 2025
Akola News : एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस वेचणीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांचे वाहन उलटल्याने हा अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
सैनिक पतीसोबत सासरवाडीकडे निघाली..रस्त्यातच महिलेचं जीवन संपलं! स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं..
- Saturday December 13, 2025
भारतीय लष्करात कर्तव्य बजावणाऱ्या पतीसोबत सासरवाडीला निघालेल्या महिलेचं रस्त्यातच जीवन संपलं. पतीसोबतचा प्रवास हा शेवटचा ठरेल,असं स्वप्नातही या महिलेला वाटलं नसेल.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: मोठा अपघात! 4-5 गाड्या एकमेकांवर धडकल्या, प्रवासी जखमी, महामार्गावर वाहतूक कोंडी
- Wednesday December 10, 2025
अहिल्यानगर- पुणे महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: परीक्षेसाठी निघालेल्या तरुणीवर काळाचा घाला! कोल्हापूर-सांगली महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू
- Tuesday December 9, 2025
दिव्या आणि तिची मैत्रीण पदवी परीक्षेसाठी कोल्हापूरकडे जात होत्या. लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी भाड्याने चारचाकी घेऊन प्रवास सुरू केला होता, मात्र नियतीने वाटेतच त्यांच्यावर घाला घातला.
-
marathi.ndtv.com
-
Goa Fire : 25 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? क्लब मालक 'या' देशात फरार, मुंबईचं काय आहे कनेक्शन?
- Monday December 8, 2025
6 डिसेंबरच्या रात्री नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता क्लबच्या मालकाने गुपचूप भारत सोडून पळ काढला आहे. अशातच मुंबईचं कनेक्शन उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: गाडी 600 फूट खोल दरीत कोसळली, 6 जण ठार, सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
- Sunday December 7, 2025
सर्व मृत पिंपळगाव बसवंत येथील रहिवाशी असल्याचं समोर आलं आहे. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होतं.