जाहिरात

Love Jihad : 2 मुस्लीम भाऊ आणि 1 हिंदू मुलगी..एकाने बाथरूममध्ये केलं सर्वात घाणेरडं कृत्य, चीड आणणारी घटना!

Love Jihad Latest Viral News :  उत्तरप्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात लव्ह जिहादची एक संतापजनक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे.येथे एक हिंदू मुलगी दोन मुस्लिम तरुणांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली.

Love Jihad : 2 मुस्लीम भाऊ आणि 1 हिंदू मुलगी..एकाने बाथरूममध्ये केलं सर्वात घाणेरडं कृत्य, चीड आणणारी घटना!
Love Jihad Crime News
मुंबई:

Love Jihad Latest Viral News :  उत्तरप्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात लव्ह जिहादची एक संतापजनक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे.येथे एक हिंदू मुलगी दोन मुस्लिम तरुणांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली. एकाने लग्न केल्यावर तिच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर दुसऱ्याने लग्न केलं आणि मुलगा झाल्यावर तिला सोडून दिलं.पीडित मुलगी आता दुसऱ्या पतीच्या 11 महिन्यांच्या बाळाला कडेवर घेत न्यायासठी भटकत आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

आधी शाहरुख अलीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं

ही धक्कादायक घटना ललितपूर जिल्ह्यातील नदीपूरा येथे घडली. जिथे एका हिंदू तरुणीला शाहरुख अली नावाच्या मुस्लिम तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर त्याने मुस्लिम परंपरेनुसार लग्न केलं.शाहरुखने जबरदस्ती केल्यानं पीडित मुलीनं मुस्लिम धर्मानुसार वागणं सुरु केलं.

अजहर अलीने प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि ब्लॅकमेल...

पण काही दिवसानंतरच शाहरुखच्या काकांचा मुलगा अजहर अलीने महिलेचे बाथरूमचे काही अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि तिला ब्लॅकमेल करणं सुरु केलं. पोलिसांच्या तपासात पीडित महिलेनं म्हटलं की, 2018 मध्ये शाहरूखसोबत लग्न केल्यानंतर ती मुस्लिम बनून तिंचं आयुष्य जगत होती. 

नक्की वाचा >> Video: पप्पा..जिंकलो! वडिलांना पाहताच हरमनप्रीत-जेमिमानं मैदानात जे केलं..अमोल मुझुमदारसह सर्वच झाले थक्क

अजहरने प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केले अन् त्यानंतर झाला घटस्फोट

पीडितेनं पुढं म्हटलं की,लग्नाच्या एक वर्षानंतर शाहरुखच्या मोठ्या काकांचा मुलगा अजहर अली तिच्या घरी येजा करू लागला. अजहरने ़ बाथरूमधील काही प्रायव्हेट व्हिडीओ बनवले आणि ब्लॅकमेल करून शारीरिक शोषण केलं. त्यानंतर लग्नाचा दबाव टाकत राहिला. पण मी शाहरुखला सोडलं नाही. तेव्हा अजहरने प्रायव्हेट व्हिडीओ माझ्या पतीला पाठवले. त्यानंतर मी अजहरच्या विरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अजहर अलीला अटक केली.

नक्की वाचा >> 30 वेळा रेप, 7 पुरुषांचा खून केला..जगातील सर्वात खतरनाक 'Serial Killer' ची स्टोरी OTT वर झळकणार, कुठे पाहाल?

पण या घटनेनंतर शाहरुखने पीडित महिलेला घटस्फोट दिला.त्यानंतर जेलमधून बाहेर सुटल्यावर त्याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि तिच्या बाळाला स्वत:ची ओळख देणार असल्याचं सांगत तिच्यासोबत लग्न केलं. पण जवळपास 3 महिन्यांनंतर 31 ऑक्टोबर 2025 ला अजहर अलीने त्याची आई सितारबानो, भाऊ अफजाल उर्फ अनस अली तिच्या घरी पोहोचला आणि दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याबाबत सांगितलं. तेव्हा पीडित महिलेनं त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला.याप्रकरणी हिंदू धर्म जागरणचे पदाधिकारी बृजेंद्र सिंह गौर यांनी म्हटलंय की,ललितपूरमध्ये सतत लव्ह जिहादची प्रकरणं समोर येत आहेत.यामागे कोणते चेहरे आहेत, जिल्हा प्रशासनाने याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com