
Angaraki Sankashti Chaturthi 2025 Wishes In Marathi: हिंदू धर्मामध्ये अंगारक संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. ही चतुर्थी मंगळवारी येते म्हणून यास अंगारक (Angaraki Sankashti Chaturthi 2025) असे म्हणतात. या दिवशी भाविक उपवास करून गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतात. अंगारक संकष्ट चतुर्थीचे (Angaraki Sankashti Chaturthi 2025 Date) व्रत केल्यास जीवनातील संकटं दूर होतात, आयुष्यामध्ये सुख-समृद्धी येते, गणरायाची कृपा होते; असेही म्हणतात. या खास दिनानिमित्त प्रियजनांना खास भक्तिमय शुभेच्छा (Angaraki Sankashti Chaturthi 2025 Wishes) नक्की पाठवा.
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! | Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025 Wishes In Marathi
1. अंगारक संकष्ट चतुर्थीचा हा शुभ दिवस
गणरायाचे करा नामस्मरण
दुःख दूर होवो साऱ्यांचे
जीवनात येवो केवळ आनंद
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
2. संकट हरणारा विघ्नहर्ता
गणपतीचा आशीर्वाद मिळो कायम
मनामध्ये बाळगा भक्तीची ज्योत
होवो तुमचे आयुष्य सुखद
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
3. अंगारकीचा दिवस आला
सर्वत्र केवळ गणरायाच्या नावाचा गजर
सुख-समृद्धी नांदो घरी
जीवनातील दुःख दूर होऊन शांतता लाभो कायम
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
4. गणपती बाप्पा करा मजवरी कृपा
संकष्ट चतुर्थीला हेच मागणं
जीवनात नांदो नेहमी आनंद, प्रेम, आणि शांती
असंच हवंय सर्वांना जगणं
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
5. अंगारकी संकष्टी चतुर्थी आली
गणरायाची पूजा करूया भक्तीने
संकटे टळो, दुःख दूर होवो
जीवन फुलो आनंदाने!
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
6. अंगारकी चतुर्थी शुभ दिवस
गणपतीचे घ्या आशीर्वाद
भरभराटीचे येवो वर्ष
समृद्धी नांदो घरीदारी
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
8. गणरायाचा सण आला
अंगारकीचा महिमा न्यारा
प्रेम, श्रद्धा आणि भक्तीने
भक्तिमय वातावरणाने सजला परिसर सारा
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
9. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी
मोडा विघ्न आणि अडथळे
गणपतीच्या कृपेनं
जीवनात येई सुखांचे नवे वळण
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
10. अंगारक चतुर्थीचा सण
देई भक्तांना नवे जीवनधन
विघ्नांचे होईल निवारण
गणपती देई सदा संरक्षण!
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
11. अंगारकीच्या पवित्र दिवशी
गणरायाला वंदन करू
सर्व विघ्न दूर होवो
नव्या यशाला सुरुवात करू
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
12. गणेश चतुर्थी अंगारक आली
स्नेह आणि भक्तीने साजरी झाली
गणपतीच्या आशीर्वादाने
सुखद जीवनाची सुरुवात झाली
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Angaraki Sankashti Chaturthi 2025
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world