जाहिरात

Gk News : गणितात 'I Love You' ला काय म्हणतात? 99 टक्के लोक झाले फेल, उत्तर सांगेल तोच खरा प्रेमी

 तुम्हाला ‘थ्री मॅजिकल वर्ड्स’ बद्दल माहिती आहे का? तुम्ही आयुष्यात कधीतरी आपल्या प्रिय व्यक्तीला हे शब्द नक्कीच सांगितले असतील किंवा ते ऐकण्यासाठी खूपच आतुर झाला असाल.

Gk News : गणितात 'I Love You' ला काय म्हणतात? 99 टक्के लोक झाले फेल, उत्तर सांगेल तोच खरा प्रेमी
I love You Meaning In Maths

I Love You Maths Connection :  तुम्हाला ‘थ्री मॅजिकल वर्ड्स' बद्दल माहिती आहे का? तुम्ही आयुष्यात कधीतरी आपल्या प्रिय व्यक्तीला हे शब्द नक्कीच सांगितले असतील किंवा ते ऐकण्यासाठी खूपच आतुर झाला असाल. होय, आपण इथे “आय लव्ह यू” (मी तुझ्यावर प्रेम करतो किवा करते) याबद्दल बोलत आहोत. हे असे शब्द आहेत, जे ऐकल्यानंतर प्रत्येकाचं मन भावनाविवश होतं. अशा वेळी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गणितात “आय लव्ह यू” ला काय म्हणतात? त्याचे गणितीय कोड काय आहेत? जाणून घेऊयात. 

गणितात “आय लव्ह यू” ला काय म्हणतात? 

जर तुम्हाला वाटत असेल की गणितात “आय लव्ह यू” म्हणता येत नाही, तर कदाचित तुम्हीला या गोष्टीबद्दल माहित नसेल. कारण गणितात “आय लव्ह यू” चा एक संख्यात्मक कोड आहे, ज्याला 143 म्हणतात. गणितात "आय लव्ह यू" साठी वेगवेगळे कोड असतात, पण सर्वसाधारणपणे वापरला जाणारा संख्यात्मक कोड म्हणजे 143. कारण "I" मध्ये 1 शब्द, "Love" मध्ये 4 शब्द, आणि "You" मध्ये 3 शब्द असतात. म्हणून गणितात "आय लव्ह यू" चा कोड 143 मानला जातो.  हा कोड पेजर आणि टेक्स्टिंगद्वारे प्रियकर किंवा प्रेयसीशी जलद आणि गुप्तपणे संवाद साधण्यासाठी सुरू झाला होता. 

नक्की वाचा >> Pune News: 1 रात्रीत असं काय घडलं, थेट घटस्फोट घेणं भाग पडलं! पुण्यात 24 तासांतच डॉक्टर पती-पत्नीचा DIVORCE

224 म्हणजे "आय लव्ह यू" आहे का?

होय, 224 म्हणजे तुम्ही "आय लव्ह यू" समजू शकता. खरंतर "आय लव्ह यू 224" चा अर्थ असं आहे, "मी तुझ्यावर आज, उद्या आणि कायम प्रेम करतो किंवा करते", जिथे प्रत्येक अंक शब्दांच्या संख्येला दर्शवतो. जसे 2 (आज) + 2 (उद्या) + 4 (कायम).  हा आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करण्याचा एक गुप्त कोड आहे. याचा वापर अनेकदा मेसेज, टॅटू किंवा अतूट प्रेम दाखवण्यासाठी केला जातो. कधी कधी हे अंक "143" (आय लव्ह यू) सोबतही जोडले जातात.

"आय लव्ह यू" किती प्रकारे सांगता येऊ शकते?

"आय लव्ह यू" सांगण्याचे असंख्य मार्ग आहेत. त्यात "I adore you" किंवा "You are my everything" सारखी थेट वाक्ये वापरता येतात. याशिवाय तुम्ही "You make me so happy", "You are my life", "I am lucky to have you", "I wanna grow old with you" किंवा "You feel like home" असे म्हणूनही आपल्या प्रिय व्यक्तीला सांगू शकता की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता.

नक्की वाचा >> दाट धुक्यात कार चालवताय? एकदा 'हा' मोबाईल जुगाडचा व्हिडीओ बघा, डॅशबोर्ड पाहून अनेकांना बसलाय धक्का

"आय लव्ह यू" चा कोड काय आहे?

पाहा, "आय लव्ह यू" साठी सर्वात सामान्य कोड म्हणजे 143, जो प्रत्येक शब्दातील अक्षरांच्या संख्येला दर्शवतो. पण इतर प्रसिद्ध कोडमध्ये 224 देखील समाविष्ट आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com