जाहिरात

Gudi Padwa Special Rangoli : गुढीपाडवा सणासाठी स्पेशल रांगोळी डिझाइनचे 10 VIDEO

Gudi Padwa Special Rangoli : गुढीपाडवा सणासाठी घरासमोर सुंदर रांगोळी काढण्यासाठी येथे पाहा एकापेक्षा एक आकर्षक डिझाइन

Gudi Padwa Special Rangoli : गुढीपाडवा सणासाठी स्पेशल रांगोळी डिझाइनचे 10 VIDEO
Gudi Padwa 2025 Rangoli Designs : गुढीपाडव्यासाठी खास रांगोळी

Gudi Padwa Special Rangoli : गुढीपाडवा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो. गुढीपाडवा म्हणजे मराठी नूतनवर्ष, यंदा 30 मार्चला गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. घरा स्वच्छ करुन विशेष स्वरुपात घरादाराची सजावट केली जाते. घराच्या मुख्य दारासमोर सुंदर रांगोळी देखील काढली जाते. गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला देखील घरासमोर सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढायची आहे का? तर येथे तुम्हाला कित्येक पर्याय पाहायला मिळतील. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1. सोपी आणि झटपट काढता येणारी रांगोळी  Video Credit Insta @ Chaitali's Art

2. रांगोळीचे हे डिझाइन आहे प्रचंड सुंदर Video Credit Insta @ Hashtag Rangoli

3. गुढीपाडव्याची रांगोळी Video Credit Insta @ shambhavi051997

4. विविध रंगांचा वापर करुन काढलेली रांगोळी Video Credit Insta @ Diyah Rangoli

(नक्की वाचा: Gudi Padwa 2025: गुढी कशी उभारावी, कोणकोणते साहित्य आहे आवश्यक? एकही गोष्ट विसरू नका)

5. चमच्याच्या मदतीने काढलेली रांगोळी Video Credit Insta @ Rangoli by Jyoti Rathod 

6. चमचा, बांगड्या आणि मेणाच्या पणत्यांच्या मदतीने काढलेले डिझाइन Video Credit Insta @ Hashtag Rangoli

7. अतिशय सुंदर आणि नाजूक रांगोळी Video Credit Insta @ Diyah Rangoli

(नक्की वाचा:  Happy Gudi Padwa 2025 Wishes: सुखाची गुढी, आनंदाचा कळस! प्रियजनांना पाठवा गुढीपाडवा सणाच्या खास शुभेच्छा)

8. गुढीपाडवा स्पेशल रांगोळी Video Credit Insta@ Sakshi Ingle

9. आकर्षक रांगोळी Video Credit Insta@ Tushar Mhaske 

10. चमच्यांच्या मदतीने काढलेले सुंदर डिझाइन Video Credit Insta@ Rangoli by Jyoti Rathod