जाहिरात

Dussehra Wishes: वाईटावर चांगल्याचा विजय! नातेवाईकांसह मित्रपरिवारालाही पाठवा दसऱ्याच्या खास शुभेच्छा  

Dussehra 2024 Wishes: दसरा सणानिमित्त आपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला खास मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश पाठवा...

Dussehra Wishes: वाईटावर चांगल्याचा विजय! नातेवाईकांसह मित्रपरिवारालाही पाठवा दसऱ्याच्या खास शुभेच्छा  

Dussehra 2024 Wishes: शारदीय नवरात्रौत्सवाच्या शेवटच्या दिवशी दशमी तिथीला दसरा सण साजरा केला होता. दसऱ्याला विजयादशमी (Vijayadashami) असेही म्हणतात. वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे प्रतीक म्हणजे दसरा. पौराणिक कथांनुसार, प्रभू श्री राम यांनी लंकापती रावणाचा वध केला आणि तेव्हापासून हा दिवस दसरा (Happy Dasara 2024) म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी आजही रावण दहन करण्याची परंपरा जपली जाते. यंदा 12 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने आपल्या नातेवाईक, मित्रपरिवाराला दसऱ्याच्या खास शुभेच्छा पाठवा.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Dussehra Wishes In Marathi

अधर्मावर धर्माच्या विजयाचा पुरावा
कथा ही प्रभू श्री रामाची आहे महान 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Dussehra 2024

हृदयामध्ये जपा प्रभू श्री रामाचे नाव
आपल्या आतील रावणाचा करा सर्वनाश
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Dussehra 2024 

Navratri 2024: नवरात्रौत्सवातील अष्टमी-नवमीची पूजा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त 

(नक्की वाचा: Navratri 2024: नवरात्रौत्सवातील अष्टमी-नवमीची पूजा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त)

अधर्मावर धर्माचा विजय 
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा विजय 
हाच आहे दसऱ्याचा सण 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Dussehra 2024

विचार न करता बोलू नका 
विचार न करता कोणतेही काम करू नका
विचार न करता रावणाने केले सीतामातेचे हरण
विचार करून प्रभू श्री रामांनी केला त्याचा वध 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Dussehra 2024  

Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व 

(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)

दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या आतील रावणाचा करा अंत
खऱ्या अर्थाने दसऱ्याचे हे आहे आपल्याशी नाते
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Dussehra 2024 

अज्ञान नव्हे ज्ञान
वाईट नव्हे सन्मान 
पाप नव्हे पुण्य
अत्याचार नव्हे सदाचार 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Dussehra 2024

(नक्की वाचा: Navami 2024 Wishes: नवमीचे खास शुभेच्छा संदेश)

दसऱ्याच्या दिवशी शत्रूंचा करा खात्मा  
नकारात्मक उर्जेवर करा मात  
आयुष्याच्या नव्या अध्यायाचा करा शुभारंभ
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Dussehra 2024

काळ कोणताही असो, प्रत्येक काळाची परंपरा सारखीच 
चांगल्याचा नेहमी वाईटावर होतो विजय 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Dussehra 2024

दसरा म्हणजे नेहमी सत्याचा विजय
खोट्याचा गड कोसळेल आणि सत्यावर करा प्रेम 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Dussehra 2024 

श्री रामाने जिंकली होती जशी लंका
तसेच तुम्हा जिंका संपूर्ण जग
दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला मिळो
जगातील सर्व सुख-आनंद 
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Dussehra 2024

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Navratri 2024: नवरात्रौत्सवातील अष्टमी-नवमीची पूजा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त 
Dussehra Wishes: वाईटावर चांगल्याचा विजय! नातेवाईकांसह मित्रपरिवारालाही पाठवा दसऱ्याच्या खास शुभेच्छा  
How to boost your brain power follow these 5 simple steps
Next Article
वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होतेय? 5 उपाय करा, सर्व काही होईल फर्स्ट क्लास