Ganesh Chaturthi 2024 Wishes: मंगलमूर्ती मोरया! गणेश चतुर्थीनिमित्त पाठवा खास शुभेच्छा

Ganesh Chaturthi 2024 Wishes: गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. गणेश चतुर्थीनिमित्त नातेवाईक आणि मित्र परिवाराला खास मेसेज पाठवून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. 

Advertisement
Read Time: 2 mins

Happy Ganesh Chaturthi Wishes 2024: यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) साजरी केली जाणार आहे. लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले जाईल. गणेश चतुर्थीला बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली जाते. यानंतर पुढील दहा दिवस भाविक गणपती देवतेची मनोभावे पूजा-सेवा करण्यात मग्न राहतील. या सणामुळे सर्वत्र चैतन्याचे-उत्साहाचे वातावरण असते.  सर्वजण एकत्र येऊन गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करतात. 

10 दिवस चालणाऱ्या या उत्सवामुळे सर्वत्र जल्लोषच असतो. काही जणांना प्रत्यक्ष भेटून हा सण साजरा करणे शक्य नसते. पण चिंता करू नका यासाठी तुम्ही तुमच्या नातेवाईक तसेच मित्र परिवाराला खास मेजेस पाठून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता. 

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  | Ganesh Chaturthi 2024 Wishes, Messages, Quotes, Wallpaper

1. आनंदाचा क्षण आले 
कारण बाप्पाचे आमगन झाले 
सर्वत्र पसरलाय उत्साह 
गणेशोत्सवामुळे निर्माण झालंय चैतन्य 
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  
Happy Ganesh Chaturthi 2024 

2. बाप्पाच्या दरबारात भाविकांची गर्दी 
बाप्पाकडे न मागताही तो करेल मनोकामना साकार
कारण त्याचे भाविकांवर आहे प्रेम अपार
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  
Happy Ganesh Chaturthi 2024 

Advertisement

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: पार्थिव गणेश म्हणजे काय? पूजा सामग्रीमधील या गोष्टी अजिबात विसरू नका)

3. तुमच्या जीवनात आनंद येवो
दुःख, संकट दूर होवो 
हेच माझे मागणे गणरायाकडे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  
Happy Ganesh Chaturthi 2024 

Advertisement

4. सर्व विघ्न दूर करतो
कारण तो आहे विघ्नहर्ता
भाविकांवर करतात प्रेमाचा वर्षाव
कारण बाप्पाची भक्तांवर माया आहे अपार
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  
Happy Ganesh Chaturthi 2024 

Advertisement

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: कधी आहे गणेश चतुर्थी? गणेशोत्सवादरम्यान जुळून आले मोठे योग, जाणून घ्या माहिती)

5. पृथ्वी आणि आकाशात सर्वत्र तुझी कृपा 
सुखी ठेव माझ्या मित्रांना 
तुमचा कधीही दुःखाशी सामना न होवो  
ही माझी मनापासून बाप्पाला प्रार्थना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  
Happy Ganesh Chaturthi 2024 

6. गणेश चतुर्थीचा सण साजरा करा जल्लोषात
जगात प्रामाणिकपणा आणि प्रेमाचा संदेश पसरवा 
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  
Happy Ganesh Chaturthi 2024 

7. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना 
सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो 
हीच माझी श्री गणेशाला प्रार्थना 
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  
Happy Ganesh Chaturthi 2024 

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाची स्थापना का करतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण)

8. गणपती देवता तुम्हाला शक्ती देवो
तुमच्या दुःखांचा नाश करो
तुमच्या जीवनात आनंद घेऊन येवो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  
Happy Ganesh Chaturthi 2024 

9. गणपतीच्या सोंडेप्रमाणे तुमचे सुख वाढो
बाप्पाच्या पोटाप्रमाणे तुमचे आयुष्य मोठे होवो 
तुमच्या जीवनाता लाडूप्रमाणे गोडवा कायम राहो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  
Happy Ganesh Chaturthi 2024 

10. कोणतेही नवीन कराल काम
मुखी गणपती बाप्पाचे येऊ दे नाम
शुभ आशीर्वादांचा तुमच्यावर होईल वर्षाव 
तुमचे कार्यही निर्विघ्नपणे पडेल पार
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा  
Happy Ganesh Chaturthi 2024 

Kolhapur Ganpati | कोल्हापुरात गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत स्त्री सन्मानाचा संदेश