Hanuman Jayanti 2025 Wishes: देशभरात हनुमान जन्मोत्सव (12 एप्रिल) जल्लोषात साजरा केला जात आहे. भगवान रामाचे सर्वात मोठे भक्त हनुमानाजींच्या भाविकांसाठी हा अतिशय खास दिवस आहे. हनुमान जन्मोत्सवाची भाविक वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. हनुमानाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होते. यंदा हनुमान जयंती शनिवारच्या दिवशी आहे. शनिवार हा हनुमानाचा दिवस मानला जातो. त्यामुळे यंदाची हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2025) अतिशय महत्त्वाची मानली जातेय. यानिमित्ताने प्रियजनांना भक्तिमय शुभेच्छा नक्की पाठवा....
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा | हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Hanuman Jayanti 2025
1. भक्तांचे बिघडलेले काम दुरुस्त करतात
ज्यांच्या मुखामध्ये कायम जय श्री राम असते
असे आहेत आपले प्रिय हनुमान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
2. ज्यांच्या मनात आहेत श्रीराम
ज्यांच्या तनात आहेत श्रीराम
जे जगात सर्वात आहेत बलवान
जय श्रीराम, जय हनुमान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
(नक्की वाचा: Hanuman Jayanti 2025: हनुमान चालीसाचे पठण करताना या 7 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा...)
3. रामभक्त हनुमानाचा आज आहे जन्म
पवनपुत्र हनुमानाचे
चला आपण सर्वजण मिळून करूया त्यांच्या पराक्रमाची स्तुती
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
(नक्की वाचा: Hanuman Jayanti 2025: हनुमान जन्मोत्सवाला हा नैवेद्य करा अर्पण, सर्व समस्या होतील दूर)
4. श्रीरामभक्त वीर हनुमानाचा जन्मदिवस आला
माता अंजनी आणि पवनपुत्र
सर्व मिळून बोला जय जय हनुमान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
5. ज्यांना आहे हनुमानजींच्या भक्तीचा आधार
तो या जगात कधीच नाही हरला
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
(नक्की वाचा: Hanuman Jayanti 2025: हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, जीवनातील अडचणी होतील दूर)
6. हनुमानजी सर्वांवर कृपा करा
जीवनभर आम्ही सर्व तुम्हाला करू प्रणाम
जगात प्रत्येकजण तुमची करतात स्तुती
नेहमीच तुमच्या चरणी राहो माझा माथा
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
7. अंजनीच्या सुता माझी प्रार्थना ऐका
दूर करा माझ्या दुःखाचे जाळे
तुम्ही आहात मारुती नंदन
संकट दूर करणारे
करतो मी तुम्हाला वंदन
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
8. तुमच्या भाविकांची झालीय गर्दी
आता तरी प्रार्थना ऐका माझी
तुमचे होऊ दे दर्शन
पूर्ण करा मनोकामना माझी
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
9. हनुमानच्या भक्तीमुळे आमच्या जीवनात आली सुखसमृद्धी
आनंदाचेही झाले आगमन
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
10. ज्याच्या हृदयात श्रीराम आहेत
ज्याच्या मनात श्रीरामाचे अढळ स्थान आहे
ज्यांच्यासाठी सर्वकाही दान आहे
अंजनीपुत्र तो हनुमान आहे
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
11. श्री हनुमानाची कृपा सदैव तुमच्यावर राहो
तुमचं आयुष्य सुख, समृद्धी आणि शांततेने भरून जावो
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
12. जय बजरंगबली!
संकट मोचन, दुःख निवारक
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
13. शक्ती, भक्ती आणि समर्पण यांचे प्रतीक
श्री हनुमान जयंती निमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
14. रामाच्या भक्तीचे प्रतीक, हनुमानाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी
त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन उजळून जावो.
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
15. श्री हनुमानाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय आणि समृद्धीपूर्ण होवो
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 2025!
Hanuman Jayanti 2025!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)