Happy Women's Day 2025: 8 मार्च 1917 ला महिलांनी त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी संप पुकारला होता. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी 1975 रोजी 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस (Women's Day History) साजरा केला जातो. समाजामध्ये महिलांबाबत आदराची भावना निर्माण करणे आणि त्यांना समान अधिकार देणे, हा यामागील उद्देश आहे. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस (Women Empowerment Message)साजरा केला जातो. तुमच्या जीवनातील प्रत्येक महिलेला खास मेसेज महिला दिनाच्या (Mahila Diwas Quotes In Marathi) शुभेच्छा द्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2025 शुभेच्छा (Women's Day 2025 Message)
नारी शक्तीचा सन्मान करा, हाच खरा सन्मान आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
दरदिवशी एक नवीन प्रकाश, दरदिवशी एक नवीन अनुभव
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
तू बलवान आहे, तूच शक्ती आहेस
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
नारीशिवाय हे जग अपूर्ण आहे
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
सन्मान, शक्ती आणि यशाची ओळख आहेस तू
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
(नक्की वाचा: PM Internship Scheme साठी अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख, इतके हजार मिळणार आर्थिक साहाय्य)
स्वतःवर विश्वास ठेव, तू सर्व काही करू शकते
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
जगातील आनंद प्रत्येक महिलेच्या हास्यामध्ये असतो.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
तुझी हिंमतच तुझी ओळख आहे
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
नारी एक शक्ती आहे, नारी एक प्रेरणा आहे, नारी एक आशा आहे
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक यशामागे एक नारीची ताकद असते
महिलांचा आदर, महिलांचा सन्मान, हीच आहे खरी ओळख
स्त्री ही घराची शोभा आणि जगाचा प्रकाश आहे
धाडसी झेप घेणारी आहेस तू
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
(नक्की वाचा: Investment Tips: महिलांनी गुंतवणुकीचा ट्रेंड बदलला; शेअर बाजाराऐवजी 'या' क्षेत्रात करत आहेत गुंतवणूक)
जिथे महिलांना आदर मिळेल तिथे समाज प्रगती करेल
महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य, एका मजबूत समाजाचे आहे लक्षण
स्त्री ही शक्ती, प्रेम आणि करुणेचा आहे संगम
तू केवळ एका दिवसासाठी नाही तर प्रत्येक दिवसासाठी आहेस राणी
महिलांनो निर्भय व्हा, प्रगती करा आणि चमकत राहा
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा!
देशातील दिग्गज महिलांचे प्रेरणादायी विचार
एका राष्ट्राची ताकद खरोखरच महिलांच्या स्थितीमध्ये असते : इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान
तुम्ही केवळ तुमच्या कामावर प्रेम करा, मग सर्वकाही शक्य होऊ शकते : कल्पना चावला, अंतराळवीर
शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे - सावित्रीबाई फुले, समाजसुधारक
मी माझी झाशी कोणालाही देणार नाही - राणी लक्ष्मीबाई
स्वतःच्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवा, कारण दुसऱ्याची वाट पाहण्याने काहीही साध्य होणार नाही - किरण बेदी, माजी आयपीएस अधिकारी
कोणतीही गोष्ट अशक्य नाहीय. जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता - मेरी कॉम, बॉक्सिंगपटू
संगीत नसेल तर हे जग अपूर्ण वाटेल - लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका
हक्क मागितले जात नाहीत, ते हिसकावून घ्यावे लागतात - अरुंधती रॉय
कठोर मेहनत आणि समर्पणमुळे यश मिळते - पीव्ही सिंधू, बॅडमिंटनपटू
सौंदर्य हे दिसण्याने नाही तर आत्मविश्वासाने येते - सुष्मिता सेन, अभिनेत्री
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world