GoodBye 2025 Wishes And Quotes: वर्ष 2025ला अलविदा म्हणत आपण नववर्ष 2026चं स्वागत करणार आहोत. सरत्या वर्षाने खूप काही शिकवलं, खूप काही दिलं, काहींनी खूप काही गमावलंही असेल. पण जुन्या वर्षातील कटु-वाईट आठवणी मनात ठेवू नका, त्यामागेच सोडा. वर्ष 2025ने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीतून धडा घ्यावा आणि त्यानुसार नववर्षाची योजना आखा. सरत्या वर्षानिमित्त मित्रपरिवार, प्रियजनांना खास मेसेजही नक्की पाठवा.
गुडबाय 2025| बाय बाय 2025| GoodBye Year 2025 Wishes And Quotes In Marathi| Bye Bye Year 2025 |Thirty First Celebration |31st December 2025 Celebration
1. सरत्या वर्षाला निरोप देताना
नव्या स्वप्नांना पंख मिळू दे
31 डिसेंबरच्या या क्षणी
तुमचं आयुष्य आनंदाने भरू दे
गुड बाय 2025
GoodBye 2025!
2. कालच्या आठवणी हसून जपू
उद्याची स्वप्नं उंच नेऊ
सरत्या वर्षाला निरोप देऊ
नववर्षाची सुरुवात आनंदाने करू
गुड बाय 2025
GoodBye 2025!
3. जुन्या दुःखांना विसरून जा
नव्या स्वप्नांचा पाठलाग करा
31 डिसेंबरच्या रात्री
कटु-वाईट आठवणींना म्हणा बाय-बाय
गुड बाय 2025
GoodBye 2025!
4. सरतं वर्ष सांगतं इतकंच
शिकून पुढे चालत राहा
नवं वर्ष सोन्यासारखं करा
गुड बाय 2025
GoodBye 2025!
5. हसऱ्या क्षणांची उधळण होवो
यशाची नवी वाट मिळो
तुमची स्वप्न नव्या वर्षात खरी होवो
गुड बाय 2025
GoodBye 2025!
6. जुनं वर्ष देतं निरोप गोड
नवं वर्ष देतं आश्वासन
जुन्या वर्षाला निरोप देऊन
नव्या वर्षाचं जल्लोषात करा स्वागत
गुड बाय 2025
GoodBye 2025!
7. काळ बदलतो, वर्ष बदलतं
मनात ठेवा नवी उमेद
आयुष्य होवो आनंदमय
गुड बाय 2025
GoodBye 2025!
8. अपयश मागे सोडून द्या
यशाला द्या हाक नवी
तुमच्या प्रयत्नांनी
भविष्य उजळून निघो
गुड बाय 2025
GoodBye 2025!
9. आठवणींची गाठ सोडताना
तुमच्या ओंजळीत स्वप्न कायम ठेवा
नव्या वर्षासाठी नवंसंकल्प करा
नव्या वाटेवर पुढे चालत राहा
गुड बाय 2025
GoodBye 2025!
10. सरत्या वर्षाच्या शेवटाला
मनात ठेवा समाधान
नववर्षात तुम्हाला मिळो सुख आणि शांती
घडो तुमच्याकडून नवक्रांती
गुड बाय 2025
GoodBye 2025!
11. दुःखाला निरोप, सुखाला आमंत्रण
हेच आजचं संकल्प
तुमचेही पूर्ण होवो सर्व संकल्प
गुड बाय 2025
GoodBye 2025!
12. वेळ थांबत नाही कुणासाठी
पण आठवणी राहतात
तयार राहा नव्या वर्षात
नव्या आठवणींची साठवण करण्यासाठी
गुड बाय 2025
GoodBye 2025!
13. नवं वर्ष उभं दारात
हसून करा स्वागत
आनंद मिळो तुम्हाला कायम
गुड बाय 2025
GoodBye 2025!
14. कालचा दिवस शिकवण देतो
उद्याचा दिवस आशा
जीवन फुलाने सत्कर्मानं कायम
हीच अपेक्षा
गुड बाय 2025
GoodBye 2025!
15. अंधार मागे पडू दे
प्रकाश पुढे येऊ दे
नव्या वर्षात भरभरून सुख मिळू दे
गुड बाय 2025
GoodBye 2025!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world