
Happy Sharad Purnima 2025 Wishes And Quotes: हिंदू संस्कृतीतील शरद पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाची सण आहे. आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा विधीवत साजरी केली जाते. शरद पौर्णिमेस 'कोजागरी पौर्णिमा' असेही म्हणतात. या दिवशी लक्ष्मीमाता आणि चंद्रदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. शरद पौर्णिमेनिमित्त मित्रपरिवार, नातेवाईकांसह प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | शुभ कोजागरी पौर्णिमा | Happy Sharad Purnima 2025 Wishes | Kojagari Purnima 2025 Wishes In Marathi
1. चंद्राचे तेज
हृदयाला प्रेमाचा स्पर्श
शरद पौर्णिमा आनंद घेऊन येवो
तुमचे आयुष्य चंद्रासारखे उजळू निघो
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Sharad Purnima 2025
2.चंद्र किरणाद्वारे प्रेमाचा होवो वर्षाव
गोड दुधात साखर
शुभेच्छांचा वर्षाव
तुमची शरद पौर्णिमा गोड व्हावी हीच प्रार्थना!
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Sharad Purnima 2025
3. शरदात चांदण्याची बरसात
सुख-समृद्धीची करा मन की बात
प्रेमाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास
शुभ शरद पौर्णिमा 2025!
4. पौर्णिमेचा चंद्र आज हसतो
प्रेमाचा प्रकाश आपल्यावर बरसतो
गोडधोड खाऊन करूया प्रार्थना
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Sharad Purnima 2025
(नक्की वाचा: Sharad Purnima 2025: शरद पौर्णिमेच्या दिवशी 7 उपाय करा, लक्ष्मीमातेची कृपा होईल आणि नशीबही चमकेल)
5. दुधात साखर, त्यावर चंद्रप्रकाश
मनात फक्त समाधान
भरभरून आनंद लुटा आज
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Sharad Purnima 2025
6. आजचा चंद्र तेजाने फुलतो
तुमचं आयुष्यही असंच झळाळो
शरद पौर्णिमेच्या या शुभप्रसंगी
मन:पूर्वक शुभेच्छा आणि प्रेम!
Happy Sharad Purnima 2025
7. चंद्राचा शीतल प्रकाश
शांततेचा दिलासा खास
शरद पौर्णिमेचा गोडवा लुटा
प्रेमात, चंद्रप्रकाशात न्हाऊन जा
Happy Sharad Purnima 2025
8. चांदण्याची रात्र, प्रेमाची साथ
प्रसादाची खीर खाऊन
सुखद आयुष्याची आजपासून करा सुरुवात
शरद पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा
9. आजची रात्र चंद्रमयी
प्रेमाने भरलेली आणि सुखद
शरद पौर्णिमा उत्साहात करा साजरी
Happy Sharad Purnima 2025
10. चांदण्यांची रात्र, प्रेमाचा गंध
प्रेमाने भरलेला प्रत्येक क्षण
शरद पौर्णिमेचा गोडवा वाढो
तुमचे आयुष्यही आनंदाने फुलो
Happy Sharad Purnima 2025
11. गोड गोड खाऊ
प्रेमाने बोलू
शरद पौर्णिमा एकत्र साजरी करू
शुभ शरद पौर्णिमा 2025!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world