जाहिरात

Sharad Purnima 2025 Wishes: शरद पौर्णिमा म्हणजे भक्तीचा जागर, कोजागरी पौर्णिमेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश

Happy Kojagiri Purnima 2025 Wishes And Quotes In Marathi: कोजागरी पौर्णिमेच्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवा.

Sharad Purnima 2025 Wishes: शरद पौर्णिमा म्हणजे भक्तीचा जागर, कोजागरी पौर्णिमेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश
"Sharad Purnima 2025 Wishes: शरद पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा"
Canva

Happy Kojagiri Purnima 2025 Wishes And Quotes In Marathi: आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीला 'कोजागरी पौर्णिमा' (Kojagari Purnima 205) साजरी केली जाते. या पौर्णिमेस 'शरद पौर्णिमा' (Sharad Purnima 2025) असेही म्हणतात. शरद पौर्णिमेला लक्ष्मीमातेची विशेष स्वरुपात पूजन केले जाते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मित्रपरिवार, नातेवाईकांसह प्रियजनांना खास मेसेज करुन सणाच्या शुभेच्छा द्या.  

कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा| शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Kojagiri Purnima 2025 Wishes In Marathi |  Sharad Purnima 2025 Wishes In Marathi

1. चंद्रासारखे स्वच्छ आणि शांत मन लाभो
सुखद जीवनाचे मार्ग खुले होवो 
कोजागरी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

2. लक्ष्मीमातेचे स्मरण करुया
शुद्ध मनाची प्रार्थना आणि चंद्रप्रकाशातील जागरण  
हीच कोजागरीची भक्ती 
शुभ कोजागरी पौर्णिमा! 

3. दुधात साखर मिसळावी तशी कोजागरीची गोड रात्र 
तुमच्या आयुष्यात मधुर आठवणी घेऊन येवो 
शुभ कोजागरी पौर्णिमा 2025!

4. लक्ष्मीमातेचे नाव घ्या आणि कृपादृष्टी मिळवा
ही रात्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
शुभ कोजागरी पौर्णिमा!
Happy Kojagiri Purnima 2025!

5. प्रेम, आपुलकी आणि भक्ती यांचा संगम म्हणजे कोजागरी पौर्णिमा 
या पवित्र सणास तुम्हाला समाधान लाभो
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Kojagiri Purnima 2025!

6. चंद्राच्या प्रकाशात दुधासारखी निर्मळ नाती दृढ होवो
प्रेम, ऐक्य आणि विश्वास वाढो 
कोजागरी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

7. लक्ष्मीमातेच्या कृपेने तुमचे घर वैभवाने भरून जावो 
तुम्हाला सुख, समाधान आणि निरोगी आरोग्य लाभो 
शुभ कोजागरी पौर्णिमा!

8. जसजशी चांदण्यांचा प्रकाश आभाळाभर पसरतो
तसतसे तुमचे आयुष्यही प्रकाशमान होवो 
लक्ष्मीमातेचा आशीर्वाद तुम्हाला पावलोपावली साथ लाभो
शुभ कोजागरी पौर्णिमा!

Happy Kojagari Purnima 2025 Wishes: लक्ष्मीमाता तुम्हाला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देवो, कोजागरी पौर्णिमेच्या खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Kojagari Purnima 2025 Wishes: लक्ष्मीमाता तुम्हाला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देवो, कोजागरी पौर्णिमेच्या खास शुभेच्छा)

9. ही रात्र आहे धन, आरोग्य आणि यश मागण्याची
जागरण, प्रार्थना आणि भक्ती यामुळे लक्ष्मीमाता प्रसन्न होईल
तिच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय होवो
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

10. चंद्रप्रकाशमय रात्री लक्ष्मीमातेचे स्मरण  
तिचा आशीर्वाद घेऊन आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला आनंदमय होवो
कोजागरी पौर्णिमा 2025!

11. चंद्राची शांती, रात्रभरची जागर भक्ती
आणि लक्ष्मीमातेचा अनंत आशीर्वाद 
ही रात्र तुमचे जीवन सुंदर बनवो
शुभ कोजागरी पौर्णिमा 2025!

Happy Sharad Purnima 2025 Wishes: चंद्र आणि लक्ष्मीमातेची तुमच्यावर कृपादृष्टी होवो, शरद पौर्णिमेच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Sharad Purnima 2025 Wishes: चंद्र आणि लक्ष्मीमातेची तुमच्यावर कृपादृष्टी होवो, शरद पौर्णिमेच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com