Happy Teacher's Day Message : दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवशी 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. यानिमित्ताने शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जातात. शाळेतून बाहेर पडल्यानंतर करिअर, नोकरी आणि संसारात अडकल्यानंतर बऱ्याचदा आपण मागे बघायचंच विसरून जातो. यानिमित्ताने आपल्या उन्नतीमध्ये मोलाचा वाटा असलेल्या शिक्षकांना त्यांनी केलेल्या बहुमूल्य कामासाठी शुभेच्छा द्या. तुमचे दोन शब्द त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरतील.
गुरु तेरे उपकार का,
कैसे चुकाऊं मैं मोल,
लाख कीमती धन भला,
गुरु हैं मेरे अनमोल
हैप्पी टीचर्स डे!
गुरु ग्रंथन का सार है, गुरु है प्रभु का नाम, गुरु अध्यात्म की ज्योति है, गुरु है चारों धाम.
शिक्षक दिवस की बधाई!
नक्की वाचा - Happy Teachers Day 2024: गुरुंना शिक्षक दिनानिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश, आनंदाने डोळे भरून येतील
जीवनाला नवा आकार आणि
अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक
गुरुवर्यास शतशः प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा दाखवणाऱ्या
शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
दिले ज्यांनी तुम्हाला भरपूर ज्ञान
त्यांचा करू या आज खास सन्मान
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Teacher's Day! Your guidance and wisdom have made a lasting impact on my life.
To the best teacher ever: Your lessons go beyond textbooks and have shaped us into better individuals. Thank you!
Education is the key to success in life, and teachers make a lasting impact in the lives of their students. – Solomon Ortiz
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world