जाहिरात

Holidays List 2025: नवे वर्ष 2025मध्ये मिळणार इतके दिवस सुटी, ही यादी पाहून करा प्लानिंग

Holidays List 2025 : नवीन वर्षामध्ये किती आहेत लाँग वीकेंड? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण यादी...

Holidays List 2025: नवे वर्ष 2025मध्ये मिळणार इतके दिवस सुटी, ही यादी पाहून करा प्लानिंग

Holidays List 2025: नवीन वर्ष 2025मधील शासकीय सुट्यांचे कॅलेंडर जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्ट्याची माहिती जारी केली आहे. कारण नोव्हेंबर-डिसेंबर महिना येताच सर्वजण शासकीय सुट्या जाणून घेण्यासाठी आतुर असतात. कोणकोणत्या सुट्या मिळणार? आणि शनिवार-रविवारमुळे कोणत्या सुट्या वाया जाणार? हे सर्वांनाच जाणून घ्यायचे असते. कारण लाँग वीकेंड पाहून लोक वेगवेगळ्या गोष्टींचे नियोजन करतात. नवीन वर्षामध्ये एकूण पाच लाँग वीकेंड मिळत आहे, चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुटीचा दिवस तारीखवार 
1प्रजासत्ताक दिन26 जानेवारीरविवार
2छत्रपती शिवाजी महाराज जयंती19 फेब्रुवारीबुधवार
3महाशिवरात्री26 फेब्रुवारीबुधवार
4होळी14 मार्चशुक्रवार
5गुढीपाडवा30 मार्चरविवार
6रमझान ईद (ईद-उल-फितर) 31 मार्चसोमवार
7रामनवमी06 एप्रिलरविवार
8महावीर जन्म कल्याणक10 एप्रिलगुरुवार
9डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती14 एप्रिलसोमवार
10गुड फ्रायडे18 एप्रिलशुक्रवार
11महाराष्ट्र दिन01 मेगुरुवार
12बुद्ध पौर्णिमा12 मेसोमवार
13बकरी ईद (ईद-उल-झुआ)07 जूनशनिवार
14मोहरम06 जुलैरविवार
15स्वातंत्र्य दिन15 ऑगस्टशुक्रवार
16पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)15 ऑगस्टशुक्रवार
17गणेश चतुर्थी27 ऑगस्टबुधवार
18ईद-ए-मिलाद05 सप्टेंबरशुक्रवार
19महात्मा गांधी जयंती02 ऑक्टोबरगुरुवार
20दसरा02 ऑक्टोबरगुरुवार
21दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)21 ऑक्टोबरमंगळवार
22दिवाळी (बलिप्रतिपदा)22 ऑक्टोबरबुधवार
23गुरुनानक जयंती05 नोव्हेंबरबुधवार
24ख्रिसमस25 डिसेंबरगुरुवार

'वन नेशन, वन  स्टुडंट आयडी', विद्यार्थ्यांसाठी APPAR ID महत्त्वाचे! जाणून घ्या कार्डचे महत्त्व आणि कसा कराल अर्ज?

(नक्की वाचा: 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी', विद्यार्थ्यांसाठी APPAR ID महत्त्वाचे! जाणून घ्या कार्डचे महत्त्व आणि कसा कराल अर्ज?)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com