जाहिरात

Ghee English Name: तुपाला इंग्लिश भाषेमध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना नाही माहीत

Ghee Benefits: तूप हे केवळ खाद्यपदार्थाचा भाग नाहीय, तर भारतीय संस्कृती, आरोग्य आणि परंपरेचे प्रतीक आहे. तुपाचा डाएटमध्ये समावेश केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील.

Ghee English Name: तुपाला इंग्लिश भाषेमध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना नाही माहीत
"What is Ghee Called in English: तुपाला इंग्लिश भाषेमध्ये काय म्हणतात?"

What Is Ghee Called In English: रात्रीच्या जेवणामध्ये पोळीवर तूप लावून खाल्ले तर तुपाचा सुगंध आणि पोषणतत्त्वांमुळे दिवसभराचा थकवा दूर होतो. भारत देशामध्ये तूप हे केवळ खाद्यपदार्थाचा भाग नाहीय तर आपल्या संस्कृती, परंपरा आणि निरोगी आरोग्याचे प्रतीक मानले जाते. पण इंग्रजी भाषेमध्ये तुपाला काय म्हणतात माहितीय का?  जाणून घेऊया...

तुपाला इंग्रजी भाषेमध्ये काय म्हणतात? (Ghee In English)

तुपाला इंग्लिश भाषेमध्ये क्लॅरिफाइड बटर (Clarified Butter) म्हणतात. लोण्यापासून तूप तयार केले जाते. तुपाला हिंदी भाषेमध्ये 'घी' म्हणतात, हा शब्द संस्कृत भाषेतील 'घृत' या शब्दावरुन तयार झालाय. धार्मिक विधींपासून ते दैनंदिन वापरापर्यंत तुपाचा वापर केला जातो. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

(नक्की वाचा: Ghee Warm Water: तूप मिक्स करुन गरम पाणी पिण्याचे फायदे)

तूप खाण्याचे फायदे (Ghee Benefits In Marathi)

  • तुपातील ब्युटिरिक अ‍ॅसिडमुळे पचनप्रक्रिया सुधारते. 
  • तुपामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचा उजळते आणि केस मजबूत होण्यास मदत मिळते. 
  • तुपातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.   
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

  • तुपामध्ये कोलीन नावाचे पोषणतत्त्व आहेत, ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते.   
  • सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर कोमट पाण्यात तूप मिक्स करुन प्यायल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

(नक्की वाचा:  Ghee Cream Benefits: चेहऱ्यावर तूप लावण्याचे 8 चमत्कारी फायदे)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com