29 municipal corporations Mayor : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालानंतर कोण महापौर होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. निकाल समोर आल्यानंतर पक्षांनी बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू केली होती. अखेर आज चक्राकार पद्धतीने राज्यातील महापौरांसाठीची सोडत पार पडली. कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर असेल, पाहूया यादी...
- सर्वसाधारण (Open) - 17
- ओबीसी (OBC)- 8
- अनुसूचित जाती (Schedule Caste) - 3
- अनुसूचित जमाती (Schedule Tribe)-1
एसटी प्रवर्ग (अनुसूचित जमाती)
1 कल्याण - डोंबिवली
एससी प्रवर्ग - (अनुसूचित जाती) (२ महिला)
1 ठाणे महानगपालिका
2 जालना महानगरपालिका (महिलांसाठी राखीव)
3 लातूर महानगरपालिका (महिलांसाठी राखीव)
खुला प्रवर्ग खुला प्रवर्ग (९ महिला)
1 मुंबई (महिला)
2 नवी मुंबई (महिला)
3 पुणे (महिला)
4 मीरा – भाईंदर (महिला)
5 वसई – विरार
6 नाशिक (महिला)
7 मालेगाव (महिला)
8 धुळे (महिला)
9 पिंपरी – चिंचवड
10 सोलापूर
11 सांगली – मिरज – कुपवाडा महापालिका
12 छत्रपती संभाजीनगर
13 नांदेड वाघाळा महापालिका (महिला)
14 परभणी
15 अमरावती
16 नागपूर (महिला)
17 परभणी
ओबीसी प्रवर्ग (४ महिला)
1 पनवेल
2 इचलकरंजी
3 अकोला (महिला)
4 अहिल्यानगर ( महिला )
5 उल्हासनगर
6 कोल्हापूर
7 चंद्रपूर ( महिला )
8 जळगांव ( महिला )
२९ पैकी महिला महापौर किती?
२९ पैकी १५ महानगरपालिका महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. म्हणजे या १५ महानगरपालिकांवर महिलांचं राज्य असेल हे निश्चित.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world