8
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येईना, मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यांमधील गंभीर स्थिती
- Thursday December 26, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
भाषाज्ञानासाठी पहिली ते तिसरीपर्यंतच्या 3 लाख 72 हजार 977 विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. त्यात 1 लाख 14 हजार 701 विद्यार्थ्यांना मराठीसह इतर भाषेची छोटी, मध्यम व मोठी वाक्य वाचता आलेली नाहीत.
- marathi.ndtv.com
-
Mumbai News : नवीन वर्षात मुंबईकरांचे पाणी महागणार?, BMC आयुक्तांकडे प्रस्ताव
- Thursday December 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Water Bill : पाणीपट्टी वाढीच्या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र 2012 पासून दरवर्षी 8 टक्के पाणीपट्टी वाढ होत असते.
- marathi.ndtv.com
-
पुणे अपघाताने भंगलं पायलट होण्याचं स्वप्न, जग सोडतानाही 8 जणांना चेष्टाने दिलं नवजीवन
- Thursday December 19, 2024
- Written by NDTV News Desk
चेष्टा पायलट होण्याच्या काही पावलं दूर होती. तिला दिलेल्या 200 तासांपैकी 68 तासांचं प्रशिक्षण पूर्ण झालं होतं.
- marathi.ndtv.com
-
शिंदेंचे मंत्रिमंडळातील शिलेदार ठरले; शिवसेनेकडून हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, 3 मंत्र्यांना डावललं
- Sunday December 15, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Shivsena Minister List : शिंदेंच्या शिवसेनेकडून 8 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं आहे. शिवसेनेच्या भावी मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
Walking Benefits : रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास काय होईल? वाचा 8 मोठे फायदे
- Tuesday December 10, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Benefits of Walking: काही लोकांना मॉर्निंग वॉक करणे आवडते तर काहींना संध्याकाळच्या वेळेस चालण्याचा व्यायाम करायला आवडते. पण रिकाम्या पोटी चालल्यास शरीरास अगणित लाभ मिळू शकतात.
- marathi.ndtv.com
-
MLA Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यात 8 आमदारांची अनुपस्थिती, कोण आहेत आमदार?
- Monday December 9, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
MLA Oath Ceremony : आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन घेतलं जात आहे. 7 आणि 8 डिसेंबर रोजी एकूण 280 आमदारांनी शपथ घेतली. तर एकूण आठ आमदारांची शपथ बाकी आहे.
- marathi.ndtv.com
-
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक बेजार; 8 वर्षांच्या मुलाच्या गुप्तांग आणि ओठाचा घेतला चावा
- Sunday December 8, 2024
- Written by NDTV News Desk
कल्याण पश्चिमेतील एका आठ वर्षीय मुलाचे गुप्तांग आणि ओठाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
Bopdev Case Chargesheet : दोघांविरोधात आरोपपत्र दाखल, तिसरा आरोपी अद्याप फरार
- Tuesday December 3, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पोलिसांनी आरोपींविरोधात 500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सदर प्रकरण पुणे सत्र न्यायालयात सुरू आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सदर गुन्ह्याचा शेख हा मास्टर माईंड असून त्याच्याविरोधात बलात्काराच्या दोन गुन्ह्यांसह एकूण 8 गुन्ह्यांची नोंद आहे.
- marathi.ndtv.com
-
साऊथचा हा सुपरस्टार मोडणार विरुष्कापासून ते दीपवीरपर्यंतचा रेकॉर्ड, 8 तास चालणार विवाहसोहळा
- Tuesday November 26, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
साऊथ सिनेमांमधील सुपरस्टार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विवाहसोहळ्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत आहेत.
- marathi.ndtv.com
-
IPL 2025 Auction : वयवर्ष 18, 4.80 कोटींची बोली...कोण आहे MI ने खरेदी केलेला अल्लाह गझनफर?
- Monday November 25, 2024
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
अल्लाह गझनफरने आतापर्यंत 8 वन-डे सामन्यांमध्ये आपल्या राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ज्यात त्याच्या नावावर 12 विकेट आणि 238 धावा जमा आहेत.
- marathi.ndtv.com
-
IPL 2025 Mega Auction, Rishabh Pant : ऋषभ पंतचा नवा रेकॉर्ड, LSG नं लावली सर्वात मोठी बोली
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
Rishabh Pan in Mega Auction : ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2016 ते 2024 असं सलग 8 वर्ष ऋषभ दिल्ली संघाचा भाग होता. दिल्लीकडून खेळताना त्याने चमकदार कारगिरी करत आयपीएलमध्ये आपली वेगली छाप सोडली.
- marathi.ndtv.com
-
अपक्ष अन् बंडखोरासाठी तगडी फिल्डिंग! भाजपने डाव टाकला; 'या' 8 नेत्यांकडे मोठी जबाबदारी
- Friday November 22, 2024
- Written by Gangappa Pujari
एक्झिट पोलने महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांची झोप उडवली असून अपक्ष आणि बंडखोरांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी आता जोरदार फिल्डिंग सुरु झाली आहे.