जाहिरात

Aaditya Thackeray

'Aaditya Thackeray' - 12 News Result(s)
  • 'वरळीत राजकीय चिखल, पण कमळ फुलणार नाही' आदित्य ठाकरेंचे सुचक वक्तव्य

    'वरळीत राजकीय चिखल, पण कमळ फुलणार नाही' आदित्य ठाकरेंचे सुचक वक्तव्य

    आदित्य ठाकरे यांनी ही हे आव्हान स्विकारले आहे. वरळीत राजकीय चिखल झालाय. पण कमळ काही फुलणार नाही असे सुचक वक्तव्य करत त्यांनी विजय आपलाच होणार असे संकेत दिले आहेत.

  • ठाकरेंच्या मतदार संघात पोस्टर वॉर, मनसेच्या 'त्या' पोस्टरची चर्चा

    ठाकरेंच्या मतदार संघात पोस्टर वॉर, मनसेच्या 'त्या' पोस्टरची चर्चा

    अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभेचा आढावा घेतला. त्यात त्यांनी आदित्य ठाकरे यांना थेट लक्ष केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना डिवचणारे पोस्टर वरळीत लावण्यात आले आहेत.

  • वायकरांच्या नातेवाईने कुणाला कॉल केले? वायव्य मुंबईच्या निकालावर ठाकरे गटाचा मोठा दावा

    वायकरांच्या नातेवाईने कुणाला कॉल केले? वायव्य मुंबईच्या निकालावर ठाकरे गटाचा मोठा दावा

    Mumbai North East Lok Sabha Result मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाचा वाद आणखी वाढला आहे.

  • पुढचा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंनी जाहीर पणे सांगितलं

    पुढचा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंनी जाहीर पणे सांगितलं

    विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हेच आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

  • अरविंद सावंत जिंकले,  पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?

    अरविंद सावंत जिंकले, पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?

    वरळी, शिवडी, मुंबादेवी, भायखळा या मतदारसंघात अरविंद सावंत यांना चांगले मताधिक्य मिळाले. पण सर्वांच्या नजरा होत्या त्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघावर.

  • '...ते चिंधी चोर, मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील' ठाकरे भडकले

    '...ते चिंधी चोर, मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील' ठाकरे भडकले

    श्रीकांत शिंदे हे वारंवार तुमच्यावर टिका करतात. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा पारा चढला. त्यांची लायकी तेवढीच आहे अशा शब्दात आदित्य यांनी फटकारले.

  • स्वतःच्या मुलावर वेळ आली तेव्हा....'त्या' प्रकरणाचा दाखला देत रामदास कदमांनी ठाकरेंना घेरलं

    स्वतःच्या मुलावर वेळ आली तेव्हा....'त्या' प्रकरणाचा दाखला देत रामदास कदमांनी ठाकरेंना घेरलं

    रायगड लोकसभा मतदारसंघात तटकरेंच्या प्रचारासाठी दापोली येथील सभेत रामदास कदमांची तोफ धडाडली

  • उबाठामध्ये ‘बाप 1 नंबरी आणि बेटा 10 नंबरी’

    उबाठामध्ये ‘बाप 1 नंबरी आणि बेटा 10 नंबरी’

    ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहे. नेत्यांची बोचरी वक्तव्य राजकारणाची पातळी कुठे गेली आहे याचा विचार करायला लावत आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जशाच तसे उत्तर दिले आहे.

  • उंटावरुन शेळ्या, वाघाचं कातडं ते रिंगमास्टर; डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांची ठाकरेंविरोधात टोलेबाजी

    उंटावरुन शेळ्या, वाघाचं कातडं ते रिंगमास्टर; डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांची ठाकरेंविरोधात टोलेबाजी

    खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवली येथे उपस्थित होते.

  • 'उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार' निवडणुकीच्या तोंडावर भाजप केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ

    'उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार' निवडणुकीच्या तोंडावर भाजप केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ

    कोरोना काळात औषध घोटाळा झाल्याचा आरोपही या केंद्रीय मंत्र्याने केला आहे. औषधाचे टेंडर देताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पंधरा टक्के कमिशन घेतल्याचाही त्यांचा दावा आहे. या प्रकरणात चौकशी होवून ठाकरे जेलमध्ये बसतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  • अमेरिका अन् लंडन पार्कच्या धर्तीवर मुंबईत आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क

    अमेरिका अन् लंडन पार्कच्या धर्तीवर मुंबईत आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क

    मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेत मुंबई महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर जागेपैकी 120 एकर भूखंडावर न्यूयॉर्क, लंडन येथील पार्कच्या धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे.

  • एका रस्त्यासाठी मोदी सरकारच्याच विभागावर फडणवीस का नाराज झाले होते?

    एका रस्त्यासाठी मोदी सरकारच्याच विभागावर फडणवीस का नाराज झाले होते?

    'केंद्रात सगळेच काही हुशार नसतात,....' अशी सुरुवात करत फडणवीस यांनी आपल्या नाराजीचा किस्सा सांगितला.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;