Actress Priya Marathe
- All
- बातम्या
-
Priya Marathe: माझी पहिली मैत्रीण! प्रिया मराठेच्या ऑनस्क्रीन वहिनीची भावनिक पोस्ट
- Tuesday September 2, 2025
- Written by Rahul Jadhav
मीरारोडमध्ये राहत्या घरात तिने शेवटचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी एक तरुण अभिनेत्रीने घेतलेल्या एग्झिटमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं..', प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीची काळीज पिळवणारी पोस्ट
- Monday September 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Priya Marathe Death: मुंबईमध्ये प्रियाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रिया मराठेची मैत्रिण अभिनेत्री प्रार्थना बेहरेला अश्रु अनावर झाल्याचं पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Priya Marathe News: 'अचानक आलेली तब्येतीची अडचण... तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते' प्रिया मराठेने या व्हिडीओतून प्रकृतीची दिली होती माहिती
- Sunday August 31, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Priya Marathe News: प्रिया मराठेने 3 जुलै 2023 रोजी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती दिली होती,पण...
-
marathi.ndtv.com
-
Marathi Actress Priya Marathe death : अस्सल मराठमोळी सौंदर्यवती हरपली! प्रिया मराठेचे 10 न पाहिलेले फोटो
- Sunday August 31, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Priya Marathe Viral Photos : मालिकांमधून प्रिया घराघरात पोहोचली, मात्र ती केवळ मालिकांपूरती सीमित राहिली नाही. तर तिने नाटक, जाहिरात, चित्रपट या क्षेत्रातही चांगलं काम केलं.
-
marathi.ndtv.com
-
'बहीण लढवय्या होती..', प्रिया मराठेच्या निधनाने सिनेविश्व सुन्न! सुबोध भावे, अमोल कोल्हेंची भावुक पोस्ट
- Sunday August 31, 2025
- Written by Gangappa Pujari
Actress Priya marathe Death Emotional Post: प्रिया मराठेच्या निधनानंतर सिनेविश्वात हळहळ व्यक्त होत असून अनेक कलाकारांनी भावुक पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Priya Marathe Death: 'माझ्या आरोग्याची समस्या', 'ही' होती प्रिया मराठेची अखेरची 'पोस्ट' अन् 'मालिका'
- Sunday August 31, 2025
- NDTV
Marathi Actress Priya Marathe Passed Away: तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये प्रिया शेवटची दिसली. मात्र ही मालिका तिने मध्येच सोडली होती.
-
marathi.ndtv.com
-
Priya Marathe Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, मराठी अभिनय क्षेत्राला मोठा धक्का!
- Sunday August 31, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Marathi Actress Priya Marathe death : प्रिया मराठे हिचा पती शंतनु मोघे याने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपं म्हणूनही यांच्याकडे पाहिलं जात होतं.