Ahmednagar
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
Pune Nashik Rail : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलला, जुन्नर-शिरूर पट्ट्यात नाराजीचा स्फोट!
- Saturday December 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Nashik Rail : पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन प्रमुख वाढत्या शहरांना थेट जोडणाऱ्या बहुचर्चित सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: 'लग्न साधं केलं तरी पोरं होतात', मुलीच्या साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराज ट्रोल
- Thursday November 6, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे हा साखरपुडा पार पडला. महाराजांचा राज्यभर संपर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निमंत्रणे दिली गेली होती आणि कार्यक्रमाला 2000 पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Karjat-Jamkhed : कर्जत-जामखेडचा नवा अध्याय: रोहित पवारांच्या निष्ठावान नेत्याची सभापती राम शिंदेंशी 'डील'?
- Thursday October 23, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Karjat-Jamkhed Politics: अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar: ED, सुप्रीम कोर्टाचे नाव, WhatsApp Video Call ने श्रीरामपूरच्या डॉक्टरांना कोट्यवधीचा गंडा
- Wednesday October 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ahilyanagar Cyber Crime: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांची तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रुपये इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; काय असणार नवीन नाव?
- Friday September 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahmednagar Railway Station Name Changed: गेली अनेक वर्षे अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशी मागणी अनेक संघटना आणि नागरिकांकडून होत होती.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: किर्तन थांबवत महाराजांवर हल्ला, बाळासाहेब थोरात यांच्या PAसह 14 जणांवर गुन्हा
- Monday August 18, 2025
- Written by Gangappa Pujari
पराभव स्वीकारून जनतेत जाण्याऐवजी धमक्या देण्याची प्रवृत्ती आता संगमनेरात सहन केली जाणार नाही असे खताळ म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Sahyadri Hospital Pune: भाड्याने दिलेली जागा सह्याद्री हॉस्पिटलने विकली? मणिपाल हॉस्पिटलसोबतचा व्यवहार अडचणीत येण्याची शक्यता
- Tuesday July 15, 2025
- Reported by Rahul Kulkarni
Sahyadri - Manipal Hospital Deal: सह्याद्री हॉस्पीटल्सची पुण्यासह नाशिक (Nashik), कराड (Karad), आणि अहमदनगर (Ahmednagar) येथे 11 रुग्णालये असून या रुग्णालांद्वारे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सेवा दिली जाते.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: मस्ती नडली! 'फाशी'ची रील बनवताना खरोखरच फास लागला... नगरमध्ये खळबळ
- Tuesday June 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Ahmednagar News: रील बनवण्याच्या नादात खरोखर गळ्यात फास अडकला. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून ्प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News : हात-पाय, शीर कापलं, तरुणाची निर्घृण हत्या; तपासात समोर आलेलं हत्येचं कारण धक्कादायक
- Monday March 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahilyanagar Crime News : माऊली गव्हाणेची निरघृपणे हत्या करत कटरच्या साहायाने शीर, धड, हात-पाय कापण्यात आले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे गावातीलच वेगवेगळ्या विहिरींमध्ये फेकून दिले होते.
-
marathi.ndtv.com
-
"...तर वधू-वरांच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल होणार", अहिल्यानगर पोलिसांची तंबी
- Tuesday February 11, 2025
- Written by NDTV News Desk
कोणत्याही मंगल कार्यालयाच्या मालकांना त्रास झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील मंगला कार्यालय असोसिएशनचे अध्याक्ष भगवान फुलसौंदर यांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Expansion: वडील आणि मुलासाठी काँग्रेस सोडावी लागणारे राधाकृष्ण विखे-पाटील भाजपाचे पॉवरफुल मंत्री कसे बनले?
- Sunday December 15, 2024
- Written by Onkar Arun Danke
Radhakrishna Vikhe Patil Profile : विखे-पाटील घराणं महाराष्ट्राला नवं नाही. राज्याच्या स्थापनेपासून राजकारणात सक्रीय असलेल्या मोजक्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश होतो.
-
marathi.ndtv.com
-
अहमदनगर हादरलं! क्षुल्लक कारणावरुन दीराचा भावजयांवर कोयत्याने हल्ला, दोघींचा मृत्यू
- Monday October 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अकोले तालुक्यातील बेलापूर गावात भरवस्तीत खुनाचा हा थरार घडलाय. दोन्ही महिला घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असताना बेलापूर गावातील माजी पोलीस पाटील शिवाजी फापाळे, पोलीस पाटील राहुल यांनी अकोले पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
'बाळासाहेब थोरातांची भाजपासोबत सेटलमेंट' भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट
- Wednesday October 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Thorat vs Vikhe : अहमदनगर जिल्ह्यातील विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष आणखी तीव्र होत आहे. सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर धक्कादायक आरोप केला आहे.