Akola
- All
- बातम्या
- फोटो
-
Akola News: मोबाईलची उधारी न भरल्याने धिंड काढत मारहाण, अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या
- Saturday May 17, 2025
- Written by NDTV News Desk
Akola News : अकोला जिल्ह्याच्या तेल्हाराच्या जस्तगाव शेतशिवार परिसरात निंबाच्या झाडाला शेतातच गळफास घेऊन गुरुवारी मध्यरात्री सागरने आत्महत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : मॅट्रिमोनियल साईटवर भेट; लग्नाचे आमिष दाखवून 29 वर्षीय शिक्षिकेवर अत्याचार
- Friday May 16, 2025
- Written by NDTV News Desk
मुर्तीजापूर येथील 29 वर्षीय एका शिक्षिकेवर आरोपी स्वप्नील भिसे यांनी लग्नाचे स्वप्न दाखवत धोका दिला. आरोपीने प्रेमाचे नाटक करत 28 एप्रिल रोजी आपल्या जालना येथील घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: इंस्टाग्रामवर ओळख अन् नवसाचा बहाणा, विवाहितेचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; नवरा-बायकोसह तिघांना अटक
- Thursday May 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola Crime News : पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मूल होत नाही म्हणून गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याची घटना बुधवारी 14 मे रोजी उघडकीस आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहीलं, NEET ची तयारी करणाऱ्या अकोल्यातील 2 तरुणांचं टोकाचं पाऊल
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
अकोल्यात नीट अभ्यासक्रमाचा सराव करणाऱ्या 2 विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: घरात घुसून अब्रु लुटण्याची धमकी, न्यायासाठी माय-लेकीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
न्याय मिळवण्यासाठी आणि धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola Crime : जेवणाच्या ताटावरुन उठला अन् पत्नी-लेकीला संपवलं, मृतदेहांना घास भरवला; अकोल्यातील हादरवणारी घटना
- Sunday May 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
अकोल्यातील या दुहेरी हत्येमुळे लोक हैराण झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच सुरजने दुसरं लग्न केलं होतं. दोघांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र एका वादातून घरात रक्ताचा पाट वाहिला.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: लग्नाची वरात थांबवून दगडांचा मारा, वऱ्हाडी रक्तबंबाळ; अकोल्यात राजकारण तापलं!
- Friday May 2, 2025
- Written by Gangappa Pujari
Akola Latest News: काही क्षणांतच ही चर्चा अंगावर घेत धक्कादायक हाणामारीत परिवर्तित झाली.. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या गोंधळात काहींनी थेट वरातीवरच दगडफेक केली आणि मग पळापळ झाली..
-
marathi.ndtv.com
-
Akola News : लग्नास नकार दिला म्हणून संताप; मित्राने मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला
- Monday April 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लग्नास नकार दिल्याने तरुणाने तरुणीवर चाकून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : चोरट्यांनी घर साफ केलं; घरमालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- Saturday April 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola News : अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे ही घटना घडली आहे. 65 वर्षीय अशोक नामदेवराव बोळे असं या मृतक व्यक्तीचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola : नाफेडच्या सोयाबीन खरेदीत सुमारे 63 लाखांचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
- Wednesday April 2, 2025
- Written by NDTV News Desk
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील 'अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी'च्या सोयाबीन खरेदीत घोटाळा उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola Water Crisis: जगायचं तरी कसं? पाणी पिताच उद्भवतोय किडनी फेलचा धोका, 60 गावे भयभीत
- Tuesday April 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Akola News: इतकेच नव्हे, तर अनेकांची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : 'मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका', व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन
- Monday March 31, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
स्टेटस लिहिण्यापूर्वी शिलानंद यांनी मृत्यूपत्र लिहित सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola Onion: कांदा उत्पादकांवर नवे संकट! 4 महिने झाले पण वाढ होईना; शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर
- Thursday March 27, 2025
- Written by Gangappa Pujari
याच आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अक्षरश: पाणी आलंये.. अखेर शेतकऱ्यांचा संयमचा बांध फुटला अन कठोर भूमिका घेतली.