Amaravati
-
{
- All
- बातम्या
-
Amaravati News: नवनीत राणांची डबल ढोलकी! भाजपच्या गडात जावून विरोधात प्रचार, बोंडे भडकले, थेट सुनावले
- Thursday January 8, 2026
- Written by Rahul Jadhav
नवनीत राणा यांच्या या भूमीकेमुळे भाजपचे मतदार संभ्रमीत नक्कीच झाले आहेत. त्यामुळे खासदार अनिल बोंडे हे पुढे आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, भाजप आमदाराचा बच्चू कडूंवर लेटरबॉम्ब, मुख्यमंत्र्यांना पत्रात लिहिलं...
- Wednesday October 29, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत या पत्रात मोठे गौप्यस्पोट करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amaravati Fake Wedding : इन्स्टाग्रामच्या मदतीने बारमध्ये फेक वेडिंग, अल्पवयीन मुला-मुलींच ते दृश्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का!
- Wednesday July 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
अमरावतीत शहरातील या पार्टीमध्ये मुलींना विनामूल्य प्रवेश दिला जात होता. तर मुलांकडून प्रतिव्यक्ती पाचशे रुपये वसूल केले जात होते.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: लग्ना आधीच तरुणी गर्भवती, तो म्हणाला मला हे बाळ हवय पण पुढे मात्र...
- Friday February 28, 2025
- Written by Rahul Jadhav
त्या रूममध्ये तोही राहत होता. त्याच वेळी त्याने तरुणीच्या गळ्यात खोटे मंगळसूत्र घातले. शिवाय तिला लग्नाचे आमिष दिले.
-
marathi.ndtv.com
-
Bacchu Kadu: बच्चू कडूंना सहकार विभागाचा मोठा दणका! आमदारकी गेली आता 'हे' पद ही धोक्यात
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 12 संचालकांनी सहकार विभागाकडे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे विरोधात ही तक्रार दाखल केली.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीत मिठाचा खडा! अमरावतीत नवनीत राणांची बंडखोरी, CM शिंदेंचा इशारा
- Wednesday November 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लोकसभेत नवनीत राणांनी काम न केल्यामुळे नाराज असलेल्या भाजप नेत्या नवनीत राणा व आमदार रवी राणांनी सुरुवातीपासूनच अभिजीत अडसूळ यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. त्यांचा हा विरोध आता टोकाला गेलाय.
-
marathi.ndtv.com
-
नऊ एकरावरील उभ्या पीकावर शेतकऱ्यानं फिरवला रोटाव्हेटर, म्हणाला मी तर...
- Saturday September 14, 2024
- Written by Rahul Jadhav
आणखी किती दिवस वाट पाहायची असा प्रश्न त्यांना पडला होता. रब्बी हंगामासाठी जमिन तयार करण्याची गरज होती. कृषी कार्यालयाचे खेटे मारूनही काही झालं नाही.
-
marathi.ndtv.com
-
'देशातल्या पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अमरावतीच्या भूमिपुत्राला मान'
- Tuesday September 3, 2024
- Edited by Onkar Arun Danke
देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या हंगामी कुलगुरुपदाचा मान अमरावतीच्या भूमिपुत्राला मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
नितीन गडकरींच्या वाहनाचे स्टेअरिंग भाजपाच्या जुन्या नेत्याच्या हाती, विदर्भात चर्चांना उधाण
- Friday August 30, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्याचवेळी गडकरींच्या वाहानाचं स्टेरिंग अमरावतीच्या जुन्या पिढीतील एका मोठ्या नेत्यांच्या हाती आल्याचे पाहायला मिळालं.
-
marathi.ndtv.com
-
पोलिसाचा डोळा लागला, कैद्याने उशी खालून चावी घेतली अन्...
- Tuesday April 30, 2024
- Written by Rahul Jadhav
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एक आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला आहे. त्याच्या विरोधात हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
अमरावतीचा आखाडा! दिल्लीत जाण्यासाठी गल्लीत गोंधळ
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav
अमरावती लोकसभेचा अक्षरश: आखाडा झाला आहे. दिल्लीत जाण्यासाठी जणू गल्लीत नुसता गोंधळ अनुभवायला मिळत आहे. अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे, तर प्रहार संघटनेकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
आदित्य ठाकरे मुख्यमंत्री? उद्धव यांच्या 'त्या' दाव्याला फडणवीसांकडून उत्तर
- Saturday April 20, 2024
- Written by Onkar Arun Danke
शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) मुद्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सामना रंगला आहे.