Ambarnath Crime News
- All
- बातम्या
-
Ambarnath News : अंबरनाथमध्ये प्रसिद्ध बिल्डरच्या ऑफिसवर गोळीबार; भाजप आमदारावर गंभीर आरोप
- Tuesday April 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ambarnath Crime News : अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घराच्या गेटवर आज दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Ambarnath Crime News: कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा; एका चुकीमुळे आरोपीचं बिंग फुटलं
- Saturday April 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ambarnath Crime News: आरोपी तुषार साळवे याला 2023 मध्ये देखील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यात अटक झाल्याची बाब समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ambarnath News : फोटोग्राफरसोबत 'हेरा फेरी'; डबलच्या नादात 50 हजारांचा गंडा
- Sunday February 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ambarnath Crime News : आयुष जाधव हा तरुण अंबरनाथमधील एका राजकीय नेत्याकडे फोटोग्राफर म्हणून काम करतो. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
करार संपला म्हणून घर सोडण्यास सांगितलं; भाडेकरुचा घर मालकिणीच्या बहिणीवर हल्ला
- Friday December 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंबरनाथच्या पालेगाव परिसरारील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहेत. उर्मिला या याच संकुलात वास्तव्याला असून त्यांच्या बहिणीचा फ्लॅट मॉन्टी भरोडिया यांना भाड्याने दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पार्टीतील किरकोळ वादातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या, 12 तासात आरोपीला बेड्या
- Monday December 9, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Amabarnath Crime News : बारकू पाडा परिसरात तुषार देडे हा 18 वर्षीय तरुण त्याचा मित्र महेश डाबी आणि अन्य काही जणांसोबत पार्टी करत बसला होता. यावेळी तिथे आलेला आरोपी समीर वाघे याचे त्यांच्याशी वाद झाले.
-
marathi.ndtv.com
-
अंबरनाथमध्ये समाजकंटकांनी शौचालयाचे दरवाजे तोडले, ताडवाडीतील दुमजली शौचालयात संतापजनक प्रकार
- Sunday December 8, 2024
- NDTV
अंबरनाथच्या ताडवाडी परिसरात पालिकेचं दुमजली शौचालय आहे. या शौचालयाची डागडुजी करण्याच्या मागणीसाठी मनसेनं उपोषण देखील केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
अंबरनाथमध्ये 40 कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचं अपहरण, 12 तासांमध्येच...
- Wednesday September 25, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Builders Son Kidnapped : अंबरनाथमध्ये एका बिल्डरच्या 20 वर्षांच्या मुलाचं तब्बल 40 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
अंबरनाथमध्ये 16 वर्षीय मुलीचं मुस्लीम तरुणाकडून अपहरण?, पोलिसांकडून गुन्हा दाखल, मात्र तपास संथगतीने
- Monday August 5, 2024
- Edited by NDTV News Desk
अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह अंबरनाथ पश्चिमेच्या शिवनगर परिसरात वास्तव्याला होती. 29 जुलै रोजी दुपारच्या सुमारास ती घरातून गेली, ती पुन्हा परत आलीच नाही.
-
marathi.ndtv.com
-
लवकरच येतो सांगून घरातून गेला, तो आलाच नाही; अंबरनाथमध्ये उच्चशिक्षित तरुणाची हत्या
- Monday June 24, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
उल्हासनगर क्राईम ब्रँच पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सध्या चौकशी सुरू आहे.