Amravati
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
'बाजार गुंडांना थारा देणार नाही', भाजपा आमदाराच्या भावाचे रवी राणांच्या विरोधात बंड
- Tuesday October 29, 2024
- Edited by Onkar Arun Danke
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारासंघातील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला अपयश आलं. या मतदारसंघातून रवी राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
- marathi.ndtv.com
-
अमरावतीत महायुतीची डोकेदुखी वाढणार, रवी राणा बंडखोरीच्या तयारीत, अडसुळांविरोधात उमेदवार देणार
- Monday October 28, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Amravati Politics : महायुतीची उमेदवारी अडसूळ यांना मिळाल्यानंतर रवी राणा यांच्यावर दबाव आहे. जे नेते मला फोन करतात ते नेते उमेदवार गेल्यानंतर तुमचं व्यवस्थित चालू द्या असं सांगतात. म्हणून आम्ही एक कान बहिरा ठेवला आहे, असं देखील रवी राणा यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
Amravati Politics : दर्यापूर मतदारसंघात कोण जिंकणार आधीच आलं समोर; अंकशास्त्रतज्ञाचा मोठा दावा
- Friday October 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महायुतीकडून अभिजीत अडसूळ यांचं नाव चर्चेत आहे. तर नवनीत राणांकडूनही या मतदारसंघात मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच पनपालिया यांनी दर्यापुरात अपक्ष उमेदवार निवडून येणार असा दावा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
राणा पती-पत्नीत जागा वाटपावरून मतभेद? रवी राणांच्या जागांवर नवनीत यांचा डोळा
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने महायुतीत काही जागांवर दावा केला आहे. विशेष म्हणजे त्या जागा भाजपलाच मिळाल्या पाहीजे असा हट्ट नवनीत राणा यांनी धरला आहे.
- marathi.ndtv.com
-
बच्चू कडूंच्या प्रहारचा आमदार शिवसेनेच्या गळाला; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
- Sunday October 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मात्र बच्चू कडू यांच्या मनसुब्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
आर्या जाधवचं अमरावतीत जंगी स्वागत, बिग बॉसबाबत म्हणाली...
- Wednesday September 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आर्याचं स्वागत करण्यासाठी अमरावतीकर एकत्र जमले होते. ओपन जीपमधून ढोल-ताशांच्या गजरात आर्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढले.
- marathi.ndtv.com
-
"राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजेत", भाजप खासदाराचं बेताल वक्तव्य
- Wednesday September 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची 'जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे.
- marathi.ndtv.com
-
आनंदराव अडसुळांचे पुनर्वसन, पण मुलावर होणार अन्याय? अमरावतीमध्ये नवा ट्विस्ट
- Monday September 16, 2024
- Edited by Onkar Arun Danke
गेल्या काही दिवसांपासून महायुतीवर चांगलेच नाराज असलेले अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसुळांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
डेंग्यूबाधित रुग्णांवर जमिनीवर झोपवून उपचार, अमरावतीत आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- Monday September 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आरोग्य विभागाकडून 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्या लिकेज झालेल्या पाईपलाईनमधून गावात अतिसाराची लागण पसरली ती पाईप लाईन बंद केल्याचं देखील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
- marathi.ndtv.com
-
टीव्ही बघण्यावरुन वाद, वडिलांनी धारदार शस्त्राने वार करत मुलाला संपवलं
- Tuesday September 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राहुल पांडुरंग काकडे (40) असे मृत मुलाचे नाव असून पांडुरंग रामकृष्ण काकडे (61) असे हत्या करणाऱ्या आरोपी वडिलांचे नाव आहे.
- marathi.ndtv.com
-
अॅम्बुलन्स न मिळाल्याने गर्भवती मातेचा बाळासह मृत्यू, अमरावतीतील धक्कादायक घटना
- Sunday September 1, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
आरोग्य विभागाने ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. तीन दिवसांपूर्वी सोनोग्राफीसाठी सुद्धा आरोग्य विभागाने ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिलेली नव्हती, असा आरोप महिलेच्या सासू व पतीने केला आहे.
- marathi.ndtv.com
-
महिला-तरुणींना मोफत बंदूक देण्याचा पहिल्या प्रयोग अमरावतीत करणार, शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानामुळे पुन्हा खळबळ
- Saturday August 31, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना बंदूक वापरण्याची परवानगी द्यावी. मी स्वतः महिलांना माझ्यातर्फे पिस्तूल घेऊन देईल. महिलांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर वापरावी.
- marathi.ndtv.com
-
'धोकेबाजांचा हिशेब होईल'कडूंच्या बालेकिल्ल्यात राणा कडाडल्या,काय काय बोलून गेल्या?
- Wednesday August 28, 2024
- Written by Rahul Jadhav
बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यातील संघर्ष हा टोकाला गेला आहे. त्यामुळे हे दोघेही एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
- marathi.ndtv.com
-
अमरावती हादरलं! सरपंचाच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
- Monday August 26, 2024
- Edited by NDTV News Desk
Amravati Crime news : 15 वर्षीय मुलगी बसची वाट पाहत एसटी स्टँडवर उभी होती. तिथे आरोपीने बाईकवर सोडण्याच्या बहाण्याने तिला लिफ्ट दिली.
- marathi.ndtv.com
-
'महिलांना बंदूक द्या, दोन चार चांगले मेले तरी चालतील' शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
- Sunday August 25, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
शिंदे गटाचे शिवसेना नेते नानकराम नेभनानी यांनी अमरावती जिल्ह्यातील महिलांना बंदूक वापरण्याचा परवाना द्यावा अशी मागणी उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.