Azerbaijan
- All
- बातम्या
- फोटो
-
तुर्किएसोबतचा सगळा व्यवहार बंद, दागिन्यांचे नाव आता 'सिंदूर ज्वेलरी' करणार; GJCचा मोठा निर्णय
- Friday May 16, 2025
अखिल भारतीय व्यापारी महासंघा म्हणजेच Confederation of All India Traders ने देखील तुर्किए आणि अझरबैजानवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. या दोन देशांसोबतचा व्यापार तत्काळ थांबवा असे आवाहन भारतभरातील व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Turkey, Azerbaijan boycott : तुर्किये अझरबैजान फिके पडतील इतके सुंदर आहेत हे देश, पटकन करा प्लॅनिंग
- Wednesday May 14, 2025
ज्या पर्यटकांमुळे हे दोन देश मोठे झाले ते देश पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांच्या हत्येला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानसोबत उभे राहिले आहेत. ही बाब भारतीयांना अजिबात आवडलेली नाही. यामुळे भारतीयांनी पुन्हा एकदा एकजुटीने या दोन देशांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
#BoycottTurkey ट्रेंड नेमका काय आहे ? 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीनेही दिलाय पाठिंबा
- Tuesday May 13, 2025
तुर्किए आणि अझरबैजान (Turkey and Azerbaijan) या दोन देशांनी पाकिस्तानला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. उद्योगपती हर्ष गोएंका (RPG Group Chairperson Harsh Goenka)यांनी या दोन देशांत भारतीयांनी जाऊ नये असे आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indian Pakistan Tension : पाकिस्तानचे मित्रराष्ट्र असलेल्या 2 देशांच्या पर्यटनावर बहिष्कार, बुकिंगही केली रद्द; कोणी घेतला निर्णय?
- Saturday May 10, 2025
पाकिस्तानचे मित्रराष्ट्र असलेल्या आणि पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या दोन देशांच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : 2 मुस्लीम देशांनी उघडपणे केला भारताला विरोध, पाकिस्तानच्या बाजूनं ओकली गरळ
- Wednesday May 7, 2025
Operation Sindoor : भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर गभरातून प्रतिक्रिया येत आहेत. दोन मुस्लीम देशांनी उघडपणे पाकिस्तानची बाजू घेत गरळ ओकली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kazakhstan Plane Crash: कजाकिस्तानमध्ये लँडिंगदरम्यान कोसळलं विमान, क्रू मेंबरसह 72 जण करत होते प्रवास
- Wednesday December 25, 2024
Kazakhstan Plane Crash: कजाकिस्तानमध्ये लँडिंगदरम्यान कोसळलं विमान, क्रू मेंबरसह 72 जण करत होते प्रवास : मिळालेल्या माहितीनुसार, विमानात क्रू मेंबरसह 72 प्रवासी प्रवास करत होते. अपघातापूर्वी विमानाने अक्ताऊ विमानतळावर अनेक वेळा घिरट्या मारल्या.