Bank Fraud
- All
- बातम्या
-
Cyber Fraud : WhatsApp वापरताना काळजी घ्या; एका फोटोमुळे होऊ शकतं बँक खातं रिकामं
- Wednesday May 14, 2025
- Written by NDTV News Desk
WhatsApp Photo Scam: सायबर गुन्हेगार मॅलवेअरने भरलेले फोटो पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅप सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. जेव्हा एखादा युजर त्या फोटोवर क्लिक करतो, तेव्हा त्याच्या नकळत फोनमध्ये धोकादायक सॉफ्टवेअर म्हणजेच मॅलवेअर इन्स्टॉल होतात.
-
marathi.ndtv.com
-
अज्ञात व्यक्तीचा फोन आणि दूध डेअरी संचालकाच्या खात्यातील साडे चोवीस लाख गायब!
- Friday April 4, 2025
- Edited by Onkar Arun Danke
डेअरीचे खाते रिकामे झाल्याने शेतकऱ्यांचे थकलेले दुधाचे पैसे कसे द्यायचे, हा प्रश्न तानाजी भोसले यांच्यासमोर आहे.
-
marathi.ndtv.com
-
UPI Payments : 1 एप्रिलपासून या मोबाइल नंबरवरुन UPI पेमेंट करता येणार नाही; तुमचा नंबर चेक करुन घ्या
- Friday March 21, 2025
- Written by NDTV News Desk
UPI Mobile Number Update: सायबर फसवणूक आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे पाऊल उचलले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मालेगाव बँक फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली, ATS करणार प्रकरणाचा तपास
- Wednesday December 11, 2024
- Edited by Onkar Arun Danke
मालेगावतील नाशिक मर्चंट बँकेच्या शाखेत बेराेजगार तरुणांच्या खात्यावरून 114 काेटी रुपयांची आर्थिक उलाढाल करून फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा तपास आता एटीएस करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
15 दिवसात 12 बेरोजगार तरुण झाले 100 कोटींचे मालक, मालेगावात पैशांचा पाऊस
- Thursday November 7, 2024
- Written by NDTV News Desk
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 15 दिवसांत 100 कोटी रकमेची खात्यातून उलाढाल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
युनियन बँकेचे बिल्डरवर फसवणुकीचे आरोप, सीबीआय न्यायालयाकडून दिलासा
- Friday September 20, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
सीबीआय चौकशी दरम्यान बांधकाम व्यावसायिकाला क्लोजर रिपोर्ट मिळाला आहे. कंपनीने कोणत्याही प्रकारचे खोटे व्यवहार केले नसून कसलीही फसवणूक केली नसल्याचं सीबीआय न्यायालयाने नमूद केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यात बँक खाते भाड्यानं घेऊन सुशिक्षितांची फसवणूक, 8 महिन्यांमध्ये 278 कोटी लुबाडले
- Monday August 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pune scam : पुणे शहरात अशिक्षित लोकांची बँक खाती भाड्यानं घेऊन शहरातील सुरक्षिक्षत लोकांना फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. गेल्या 8 महिन्यात यामध्ये तब्बल 278 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'15 मिनिटांमध्ये परत येतो' CBI च्या बोगस गँगनं HDFC च्या खात्यातून गायब केले 85 लाख रुपये
- Monday June 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
Fraud CBI Officier : 'स्पेशल 26' या हिंदी चित्रपटात अक्षय कुमार आणि त्याची गँग CBI अधिकारी असल्याचा दावा करत लोकांची संपत्ती लुटत असतात. याच प्रकारची घटना प्रयत्यक्षात देखील घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
विमा प्रतिनिधीने ठेवीदारांना घातला गंडा, रक्कम ऐकून हैराण व्हाल
- Thursday May 23, 2024
- Written by Rahul Jadhav
बँक प्रतिनिधी म्हणून बँकेत बसणाऱ्या एका भामट्याने छोट्या ठेवीदारांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. त्यामुळे ठेवीदार चांगलेच धाबे दणाणले आहेत.