Baramati Vidhansabha
-
{
- All
- बातम्या
-
Baramati News: अजित पवारांच्या बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? 'या' समाजातील नेते निवडणूक लढवण्यावर ठाम
- Monday March 16, 2026
- Written by Naresh Shende
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता बारामती विधानसभेच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बारामती म्हटलं की देशात कुणाचं नाव घेतात? सांगता सभेत शरद पवार काय-काय बोलले?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळत नव्या पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं.
-
marathi.ndtv.com
-
लोकसभेला ताई, विधानसभेला दादा!अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत का?
- Friday November 1, 2024
- Written by Rahul Jadhav
बारामतीच्या आखाड्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा सामना रंगणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारां विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मैदानात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बारामतीचे मैदान अजित पवारांनी सोडले? 'त्या' वक्तव्याने संभ्रम वाढला, नवा उमेदवार कोण?
- Friday October 4, 2024
- Written by Rahul Jadhav
बारामतीकरांना अजित पवारांनी भावनिक साद घातली. लोकसभा निवडणुकीत समोरच्या पक्षाकडे बुथवर माणसं नव्हती अशी स्थिती होती. मात्र त्या निवडणुकीत काय झालं, ते सर्वांनी पाहीलं.