Bhondubaba
-
{
- All
- बातम्या
-
Sangli Crime: सांगलीत खळबळ! 3 भोंदुंनी महिलेला लुटलं, तिच्या पतीला मारलं, नरबळी अन् गर्भपात...
- Friday May 22, 2026
- Written by Gangappa Pujari
कुटुंबाला नरबळी व गर्भपातचा सल्ला देऊन शारीरिक व आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या विटा येथे उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime: नाशिकमध्ये आणखी एक अशोक खरात! रुद्राक्षांची भिती दाखवत तरुणीवर अत्याचार
- Thursday April 23, 2026
- Written by Gangappa Pujari
बाहेरची बाधा झाल्याचे सांगून तिचे पाप धुण्यासाठी तिला पापनाशक कुंडात आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर उंबराच्या झाडाला ओल्या वस्तानिशी सात फेऱ्या मारायला सांगितल्या.
-
marathi.ndtv.com
-
Sangamner News: "मंत्राने कर्करोग बरा करतो..", भक्तांना लुटणाऱ्या राजेंद्र गडगे महाराजला पहाटेच्या वेळी अटक
- Saturday April 18, 2026
- Written by Naresh Shende
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे दत्तधाम सरकार नावाने स्वयंघोषीत महाराज राजेंद्र गडगे आश्रम चालवायचा.धार्मिक विधी आणि होम हवन करून कर्करोगासारखे दुर्धर आजार बरे करण्याबाबत भोंदू गडगे त्याच्या यू-ट्यूब चॅनलला माहिती पसारित करायचा.
-
marathi.ndtv.com
-
Malad News: बकऱ्याचं काळीज, कोंबडी अन् दारु.. मालाडमधील रिधमबाबाचा भयंकर प्रताप; धक्कादायक VIDEO
- Thursday April 16, 2026
- Written by Gangappa Pujari
बाबा लोकांचे प्रत्येक आजार बरे करण्याचे मोठे दावे करायचे. एवढेच नाही तर, हा बाबा ज्या स्त्रियांना मूल होत नाही त्यांना मूल होण्यासाठी मदत करण्याचा दावाही करत असे.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News: 'या' गावात भोंदूबाबांना 'नो एन्ट्री', महिलांनी घेतला पुढाकार, निर्णयाचं होतयं कौतूक
- Monday April 6, 2026
- Written by Rahul Jadhav
महिलांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. शिवाय कौतूक ही केलं जात आहे. हा निर्णय घेण्यासाठी विशेष करून महिलांनी पुढाकार घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat: मर्सिडीज, 21 देशांची भ्रमंती, फार्म हाऊसचा खर्च.. अशोक खरातने पुण्यातील व्यावसायिकाला कसं लुटलं?
- Thursday March 26, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
लॉजिस्टिकच्या व्यवसायात चांगली सुरूवात होण्याकरिता तसेच मृत्यूची भिती दाखवून पुण्यातील व्यावसायिकाची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: दिव्यशक्ती असल्याची बतावणी, ॲपद्वारे भक्तावर वॉच, पुण्यातील भोंदुबाबा अटकेत
- Saturday June 28, 2025
- Written by Gangappa Pujari
भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबा ने फसवणूक केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Blackmagic News: नरबळीसाठी चिमुकलीची मागणी, पत्नीवर वाईट नजर, गुप्तधनासाठी काय काय झालं?
- Tuesday March 11, 2025
- Written by Rahul Jadhav
आरोपी भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याला गुप्तधनासाठी नरबळी द्यायचा होता. त्यासाठी त्याला पायाळू मुलगी हवी होती.