Bigg Boss 18
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
VIDEO : सूरज चव्हाणचं स्वप्नातलं घर सत्यात उतरलं; महालापेक्षा कमी नाही दुमजली बंगला!
- Tuesday November 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Suraj Chavan New Home: लग्नाच्या काही दिवसआधी सूरजचं घर देखील बांधून तयार आहे. ही भव्य वास्तू सूरजच्या नावाला साजेशी अशीच आहे. सूरजने आज (18 नोव्हेंबर रोजी) नवीन घरात गृह प्रवेश केला आहे. पत्राच्या घरातून दुमजली टोलेजंग घरात प्रवेश करतानाचा आनंद सूरजच्या चेहऱ्यावर दिसत होता.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss 18: वीकेंड का वारमध्ये सलमान खान दिसणार नाही? लॉरेंस बिश्नोईमुळे सुरक्षेत वाढ
- Friday October 18, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Salman Khan Bigg Boss 18: लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय.
-
marathi.ndtv.com
-
'दाऊदचा फोन, RSS चा डॉक्टर अन् खंडाळ्यात एन्काऊंटर' सदावर्तेंचे धक्कादायक खुलासे
- Wednesday October 9, 2024
- Written by Rahul Jadhav
सदावर्ते यांनी दाऊच्या धमकीच्या फोन पासून ते स्वत: च्या एन्काऊंटर पर्यंत ते अगदी जेलमध्ये भेटलेल्या आरएसएसच्या डॉक्टरपर्यंतचे धक्कादायक खुलासे केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
सलमान खान 'बिग बॉस 18'साठी सिनेमाच्या कमाईपेक्षाही जास्त घेतोय मानधन, इतका आहे आकडा
- Monday October 7, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Bigg Boss 18 Salman Khan's Fees: बिग बॉसचे नवीन सीझन सुरू होताच सलमान खान किती मानधन घेत आहे? हा प्रश्न सर्वप्रथम विचारला जातो. बिग बॉस 18साठी भाईजान सलमान खानने मोठे मानधन घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss 18: सलमान, गोविंदा, आमीर, SRKच्या हिरोईनची होणार एण्ट्री? नाव आलं समोर
- Wednesday October 2, 2024
- NDTV
सलमान,गोविंदा,आमिर,शाहरुख यांच्या बरोबर काम केलेली एक अभिनेत्री या शोचा हिस्सा होणार आहे. या बड्या अभिनेत्रीच्या शो मधील एन्ट्रीमुळे या शो ची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss 18 Promo : हिंदी बिग बॉसच्या 18व्या सीझनची प्रतीक्षा संपली, या दिवशी होणार ग्रँड प्रीमिअर
- Sunday September 22, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Bigg Boss 18 : हिंदी बिग बॉसचा 18वा सीझन ऑक्टोबर महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जाणून घ्या तारीख...
-
marathi.ndtv.com
-
Shilpa Shinde : शिल्पा शिंदेच्या आरोपाने हादरलं बॉलिवूड, चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप
- Friday September 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शिल्पा शिंदेने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला ऑडिशनमध्ये चित्रपट निर्मात्याला आकर्षित करण्यास सांगितले होते.