Bihar Crime
- All
- बातम्या
-
Student Death: मम्मी-पप्पा, मला माफ करा! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने का संपवले स्वतःचे आयुष्य?, मोठा खुलासा
- Wednesday December 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Student Death : 'मम्मी-पप्पा, मला तुमचे पैसे वाया घालवायचे नाहीत', असे हृदयद्रावक शब्द लिहून एका तरुणाने त्याचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistani Don: 'माफी मागा नाही तर...', डॉनची पाकिस्तानातून थेट मुख्यमंत्र्यांना धमकी, प्रकरण तापलं
- Wednesday December 17, 2025
- Written by Rahul Jadhav
या डॉनला अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहम्मद जमा खान यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking : 'बाबा बाथरुममधून आले आणि एकापाठोपाठ 5 जणांना लटकवलं', 6 वर्षांच्या मुलानं सांगितला खतरनाक प्रसंग
- Monday December 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Father Hangs 5 Family Members : 'बाबा बाथरुमला गेले होते. तिथून घरी परत आल्यावर त्यांनी एक-एक करून बहिणींना फाशीच्या फंद्यावर लटकवलं. त्यानंतर आमच्या गळ्यातही फाशीचा दोर बांधला, असा धक्कादायक अनुभव 6 वर्षांच्या शिवमनं सांगितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Police Robbery: पोलिसच निघाले लुटेरे! DSP सोबत छापा टाकायला गेले अन् 3 लाख चोरले, कुठे घडली ही घटना?
- Saturday November 22, 2025
- Written by Naresh Shende
बिहारच्या मोतीहारी येथे पोलिसांच्या खाकीला डाग लागल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकला तिथेच 3 लाखांची रक्कम लंपास केली.
-
marathi.ndtv.com
-
Bihar Crime News: 1 कोटींची कॅश, 344 ग्रॅम सोनं अन् बरचं काही... चहावाल्याच्या घरात सापडलं घबाड!
- Tuesday October 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
गुप्त माहितीच्या आधारे 17 ऑक्टोबर रोजी गोपालगंजमधील एका घरावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात 1 कोटी 5 लाख 49 हजार 850 रुपये रोख, 344 ग्रॅम सोने आणि 1.75 किलो चांदी जप्त करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Purnia Crime: गर्लफ्रेंडच्या गावात रंगेहात सापडला! दोघांना दिली थरकाप उडवणारी तालिबानी शिक्षा
- Monday September 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Bihar Purnia Talibani Punishment News: त्याचा मित्र तौसीफने त्याला फोन करून घरी बोलावले. याच दरम्यान, मुलीचे नातेवाईक मोहम्मद महमूद, नूर खान आणि भूटवा यांनी दोन्ही तरुणांना पकडले.
-
marathi.ndtv.com
-
गुंडाराज! गुंडांनी घरात घुसून AIIMS मधील नर्सच्या 2 मुलांना जिवंत जाळलं
- Thursday July 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
गुन्हेगारांनी घरात घुसून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) पटना येथील एका नर्सच्या दोन लहान मुलांना जिवंत जाळले.
-
marathi.ndtv.com
-
Bihar Crime: संतापजनक! होमगार्ड भरतीवेळी तरुणी बेशुद्ध पडली, रुग्णालयात नेताना नराधमांनी लचके तोडले
- Sunday July 27, 2025
- Written by Gangappa Pujari
तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने महिलेला मगध मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेले. यावेळी रुग्णवाहिकेत तिच्याशी चालक आणि आणखी एकाने तिच्याशी दृष्कृत्य केले.
-
marathi.ndtv.com
-
Bihar Hospital Murder: पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात गुंडाची फिल्मी स्टाईल हत्या, हॉस्पीटलमध्ये घुसून घातल्या गोळ्या
- Thursday July 17, 2025
- Written by Shreerang
Chandan Mishra Murder: जमीन खरेदी विक्रीचे सौदे करणारा तौसीफ बादशाह हा नामचीन गुंड आहे, सुपारी घेऊन लोकांना ठार मारणे हा त्याचा धंदा बनला होता.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : काकाच्या घरी नेलं, बेदम मारहाण आणि काकूशी लावलं जबरदस्तीनं लग्न! काय आहे प्रकार?
- Wednesday July 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Viral Video: या प्रकरणात एका 24 वर्षांच्या तरुणाला बेदम मारहणार करुन त्याला त्याच्या काकूबरोबर लग्न करण्यास भाग पाडले.
-
marathi.ndtv.com
-
300 जणांची गर्दी, रात्री 1 वा. पंचायत अन् मृत्यूची घोषणा; चेटकीणीच्या संशयातून कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळलं
- Tuesday July 8, 2025
- Written by NDTV News Desk
साधारण तीन गावातील 300 लोक या पंचायतीत सामील झाले. दोन ते तीन तास पंचायतीची बैठक सुरू होती.
-
marathi.ndtv.com
-
BJP Leader Murder : भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या, पाटणामधील घटनेने खळबळ
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Gopal Khemka Murder : खेमका यांच्या घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. गोपाळ खेमका यांचा धाकटा भाऊ संतोष खेमका यांनी पोलिसांवर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.